scorecardresearch

Page 42 of रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया News

Fixed Deposits interest rates
Fixed deposit वर मिळणार नव्या टक्केवारीने व्याज; जाणून घ्या बॅंकांच्या मुदत ठेवींवरील बदलेले व्याजदर

Highest rate of interest on fixed deposits: नव्या नियमानुसार, सर्व बॅंकाना मुदत ठेवींवरील व्याजाचे दर वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

budget , capital expenditure, growth rat, boost, reserve bank of india
भांडवली खर्चावर भर देणाऱ्या अर्थसंकल्पाने विकासदर ७ टक्क्यांपर्यंत वाढेल – रिझर्व्ह बँक

यंदाच्या अर्थसंकल्पाने २०२३ ते २०२७ या कालावधीत भारताच्या दमदार विकासाची शक्यता वाढवली आहे, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

interest rate , common man, home loan, reserve bank of india
कर्ज व्याजदरात वाढीचे सत्र कायम; सामान्यांच्या खिशाला भार; बडोदा आणि इंडियन ओव्हरसीज बँकेकडून १५ आधारबिंदूपर्यंत वाढ

दोन्ही बँकांनी त्यांच्या कर्जच्या दरात वाढ केली असली तरी ठेवींच्या दरात अद्याप वाढ केलेली नाही.

Reserve Bank Of India
किरकोळ महागाई दर पुन्हा ६.५ टक्क्यांवर, रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘समाधान पातळी’चा भंग

जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार मुख्यत: अन्नधान्य घटकांच्या किंमतीतील वाढीचा हा परिणाम आहे.

as dv emi rate
कर्ज हप्त्यांचा भार वाढणार!, रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदरात पाव टक्क्याची वाढ; दरवाढीचे चक्र सुरू राहण्याचेही संकेत

रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी अपेक्षेप्रमाणे चालू आर्थिक वर्षांतील मे महिन्यापासून सलग सहावी व्याजदर वाढ केली.

RBI-Repo-Rate
RBI Repo Rate : गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार; व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अखेरच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे.

adani-main01
‘अदानी’च्या कर्जाची चौकशी; बँकांना तपशील सादर करण्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे आदेश

समूहातील सूचिबद्ध १० कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्याचे तब्बल ८.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

RBI, SBM India Bank, transactions
एसबीएम बँकेला ‘रेमिटन्स व्यवहार’ त्वरित थांबवण्याचे रिझर्व्ह बँकेचे फर्मान

ही कारवाई बँकेत आढळलेल्या काही पर्यवेक्षकीय बाबींसंबंधाने चिंतेतून केली गेली आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. बँकेसंबंधाने या चिंता नेमक्या…

india Forex reserves
परकीय गंगाजळी पाच महिन्यांतील उच्चांकासह ५७२ अब्ज डॉलरवर

१३ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्याच्या अवधीत गंगाजळी १०.४१ अब्ज डॉलरने वाढून ५७२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्यानंतर परकीय गंगाजळी पाच…

Share Market
बाजार-रंग : काळ संक्रमणाचा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएव्हा यांनी अलीकडे एका कार्यक्रमात, २०२३ हे वर्ष जगासाठी चिंताजनक असेल असे विधान केले…