दक्षिण मुंबईतील संवेदनशील विभागातील रिझव्र्ह बँकेच्या इमारतीत एका तरुणाने गोळीबार करून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून पोलिसांच्या…
एकीकडे आर्थिक क्षेत्रासाठी एकच सामायिक यंत्रणा स्थापून तिच्याकडेच सर्व आर्थिक सूत्रे देण्याची शिफारस केली जाते, त्याचवेळी रिझव्र्ह बँकेच्या हाती आहेत…
कर्जवसुलीच्या मुद्दय़ावर रिझव्र्ह बँकेने घातलेले र्निबध कायम असतानाच रुपी को-ऑप. बँकेचे संचालक मंडळ अखेर मंगळवारी बरखास्त करण्यात आले. साखर आयुक्तालयातील…
व्याजाच्या दराबाबत नरमाईचे धोरण स्वीकारण्याची सरकार आणि उद्योगक्षेत्रांकडून वाढता दबाब असतानाच, रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी घाऊक किंमत निर्देशांकावर…
शेवटच्या अध्र्या तासाच्या व्यवहारांत विक्रीच्या वाढलेल्या जोरामुळे शेअर बाजाराच्या दोन्ही प्रमुख निर्देशांकाने शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी घसरण दाखविली. सकाळपासून सेन्सेक्समध्ये…