Page 8 of आढावा मतदारसंघांचा २०२४ News

तब्बल ५० वर्षे अधिराज्य केल्यावर काँग्रेसच्या ताब्यातून निसटलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघावर मागील गेल्या १५ वर्षांपासून भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

मागील सलग सात निवडणुकांत जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजय झालेला आहे. त्यापैकी सलग पाच निवडणुकांत भाजपचे रावसाहेब दानवे निवडून आलेले…

सांगली लोकसभा मतदारसंघात गत निवडणुकीत झालेली तिरंगी लढत भाजपच्या फायद्याची ठरली होती. आता पुन्हाही हाच खेळ होतो की काय अशी…

अमरावती हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदार संघ. हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता.

उत्तर मुंबई हा पारंपारिकदृष्ट्या भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मराठी, गुजराती, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय, मुस्लीम, ख्रिश्चन अशी मिश्र वस्ती असलेला…

भाजपकडेही गावित यांच्याशिवाय पर्याय नाही. यामुळेच हिना गावित या खासदारकीची हॅटट्रिक पूर्ण करतात का, याचीच चर्चा आहे.

शिंदे गटाचे खासदार असतानाही भाजपने ही जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत ही जागा शिंदे गट…

नांदेड हा पारंपारिकदृष्ट्या काँग्रेसचा गड. पण गेल्या लोकसभा निवडणुकीतच काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा या मतदारसंघात पराभव…

राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील येत्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचे चित्र धुसर झाले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत आला आहे.

बदललेल्या राजकीय परिस्थितीत गेल्या वेळी शिवसेनेने जिंकलेला पालघर मतदारसंघ आता शिवसेनेच्या शिंदे गटाकडे कायम राहणार की भाजप ताब्यात घेणार याची…

एकीकडे उच्चभ्रू वस्ती, दुसरीकडे मोडकळीस आलेल्या इमारती व चाळी, झोपडपट्टी अशी रचना असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघावरून शिवसेना ठाकरे गट आणि…