Page 7 of तांदूळ News
डाळ व तांदळाच्या आधारभूत किमती सरकारने या वर्षी पुरेशा वाढवल्या आहेत.
‘खरीप सन २०१५-१६ पणन हंगाम आधारभूत किंमत योजना’ लागू करण्यात आलेली आहे.
केंद्र सरकारच्या हमी भाव योजनेंतर्गत भाताला प्रति क्विंटल १ हजार ४१० रुपये इतका भाव देण्यात आला.
जगातील अन्नाच्या टंचाईमुळे अनेक लोक कुपोषणाला बळी पडतात त्यावर उपाय म्हणून संशोधकांनी उच्च प्रतीच्या तांदळाच्या पिठाचा उपाय शोधून काढला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण अवलंबून असलेल्या भाताची घोटी बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत.
ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी विकसित केलेला मुरबाड झिनी आणि वाडा कोलम हा उत्तम दर्जाचा तांदूळ ग्राहकांना वाजवी किमतीत उपलब्ध
पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यात पिकवल्या जाणाऱ्या वाडा कोलमला सध्या राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात मोठी मागणी आहे.
गेले तीन दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्’ाातील शेतकऱ्यांवर हातातोंडाशी आलेले पीक गमावण्याची वेळ आली असून भातशेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान…
पूर्व विदर्भात गडचिरोली जिल्ह्य़ात सर्वाधिक पाऊस झाला असून खरीप हंगामात १०२ टक्के पेरणी आटोपली आहे. काही जिल्ह्य़ांत कापूस, तूर, सोयाबीन…