
कृषी मित्र शेतकरी प्रफुल्ल काळुराम खारपाटील यांना सेंद्रिय पद्धतीचा वापर करून एका गुंठ्यांत ९१ किलो भाताच्या पिकाचे उत्पादन केले आहे.
डायबिटीजला नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या राईसचं सेवन करावं? एक्सपर्टने दिलेला सल्ला एकदा वाचाच.
सुगंधी बासमती तांदळाच्या किमतीत चढ-उतार होत असतात. शिवाय त्याला सरकारकडून किमान आधारभूत किंमत मिळत नाही. तरीही हा उत्पन्नाचा सर्वोत्तम पर्याय…
या प्रदर्शनात तांदूळ विक्रीतून जो नफा मिळणार आहे, तो लाभांश स्वरूपात पुन्हा शेतकऱ्यांनाच वाटप करणार आहे
वाढत्या मागणीनुसार बासमती तांदळाच्या दरात वाढ होण्याची शक्यता
इंद्रायणीचे उत्पादन फक्त महाराष्ट्रातच आणि तेही ठरावीक पट्ट्यांतच घेतले जाते. या सुवासिक तांदळाचे ब्रँडिंग शेतकऱ्यांना मोठा नफा मिळवून देऊ शकते.
देशातून २०२१-२२ या आर्थिक वर्षांत १७० लाख टन बिगर बासमती (तुकडासह) तांदळाची निर्यात झाली होती.
दिवसेंदिवस शेतीसाठी कामगार मिळणे कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतीला यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज आहे.
पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदगाव फाटा येथे करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी ४४ हजार ८५० रुपयांचा ५१ पोते तांदूळ जप्त केला…
यंदा भाताचे पीक भरपूर होईल ही येथील छोट्या शेतकऱ्यांची आशा या कोसळणाऱ्या पावसामुळे मावळू लागली आहे.
सणाच्या काळात शासकीय नोकरदारांना बोनस दिला जातो, मग आमचा काय दोष, असा संतप्त सवालही शेतकरी करीत आहेत.
साखर, गहू आणि गव्हाच्या पिठानंतर आता तुकडा तांदळावर निर्यातबंदीची कुऱ्हाड कोसळली आहे.
बांगलादेश सरकारने तांदळावरील आयात शुल्क ६५ वरून २५ टक्क्यांपर्यंत घटवले आहे.
गहू आणि तांदळाची तुलना केल्यास गव्हाचं उत्पादन मोजक्या राज्यांमध्ये घेतलं जातं तर तांदळाचं उत्पादन अनेक ठिकाणी घेतलं जातं.
जानेवारी महिन्यांत ६००० ते ६५०० रुपये प्रति क्विंटल असणारा आंबेमोहर जुलै महिन्यात ७००० ते ८००० रुपयांवर गेला आहे.
उकडलेल्या तांदुळाचे नेमके फायदे काय? केंद्राच्या निर्णयानंतर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना का बसावं लागलं धरणं देऊन?
धान्याची सुमारे शंभर पोती औंध रस्त्यावरील पाटील-पडळ वस्ती येथील दगडखाणीत आढळून आली.
डाळ व तांदळाच्या आधारभूत किमती सरकारने या वर्षी पुरेशा वाढवल्या आहेत.
‘खरीप सन २०१५-१६ पणन हंगाम आधारभूत किंमत योजना’ लागू करण्यात आलेली आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.