scorecardresearch

पोलीस असल्याची बतावणी करून लुटमार करणारी टोळी गजाआड

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना विशेषत: ज्येष्ठांना लुटणारी टोळी गुन्हे शाखेच्या युनिट ३ पथकाने गजाआड केली…

चार किलो चांदीसह सिडकोत मोठी लूट

शहरात लहान-मोठय़ा चोऱ्यांचे सत्र सुरूच असून सुट्टय़ांमुळे घर बंद करून बाहेर जाणेही नागरिकांना जीकिरीचे होऊ लागले आहे. सिडको भागात बंद…

नियोजनाअभावी शिर्डीत भाविकांचे हाल ,सुट्टय़ांमुळे गर्दीचा महापूर

दीपावलीच्या सुट्टय़ांमुळे शिर्डीत साईदर्शनासाठी गर्दीचा महापूर लोटला असून गर्दीचे नियोजन करण्यात संस्थानच्या प्रशासनाला अपयश आले, तर वाहतुकीचेही नियोजन कोलमडल्याने वारंवार…

घरात घुसून दरोडेखोरांची मारहाण, दागिन्यांची लूट

ऐन दिवाळीत चोरटय़ांचे चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, शहरासह ग्रामीण भागातही चोरटय़ांचे धुमाकूळ घालणे सुरू आहे. दौलताबाद-खुलताबाद रस्त्यावरील शरणापूर शिवारात असलेल्या…

नाशिक जिल्हा बँकेच्या घोटी शाखेत चोरीचा प्रयत्न

तालुक्यातील घोटी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी शाखा निरीक्षकांच्या कक्षातील काही कागदपत्रे चोरण्याचा प्रयत्न केला. बँक…

चोरांच्या हल्ल्यात वृद्ध पिता ठार, मुलगा जखमी

श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव येथे खोमणे वस्तीवर आज मध्यरात्री दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मुलगा गंभीर…

चोरीच्या पश्चातापाने नोकराची आत्महत्या

मालकाच्या घरात केलेल्या चोरीचा पश्चाताप झाल्याने प्रभादेवी येथे २० वर्षीय नोकराने रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.…

मुंबईत २५ लाखांच्या घरफोडय़ा

गेल्या ४८ तासात मुंबईत विविध ठिकाणी घडलेल्या घरफोडय़ांमध्ये तब्बल २५ लाखांचा ऐवज लुटण्यात आला आहे. सायन येथील हायवे अपार्टमेंट मध्ये…

नांदेडात साडेसात लाखांची लूट

शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयासमोरून दोन अज्ञात चोरटय़ांनी ७ लाख ६० हजार रुपयांची बॅग लंपास केली. शुक्रवारी भरदिवसा…

दोन घटनांमध्ये भरदिवसा बेचाळीस लाखांची लूट

दिवाळीच्या तोंडावर चोरटय़ांनी शनिवारी भरदिवसा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल ४२ लाखांच्या ऐवजाची लूट केली. एकाच दिवशी या मोठय़ा चोऱ्या करून…

पिंपरीतून मूल चोरणाऱ्या महिलेचा खुलासा मूल पळविण्याच्या घटनांमुळेच ‘आयडिया’ सुचली!

मूल होत नसल्याने मी बाळ पळवल्याची कबुली देणाऱ्या ‘त्या’ आरोपी महिलेने शुक्रवारी आणखी धक्कादायक खुलासा केला. मूल पळवण्याच्या यापूर्वी झालेल्या…

सोलापुरात घरफोडय़ांचे सत्र सुरूच; एकाचवेळी चार सदनिका फोडल्या

शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधे कॉलनी परिसरात असलेल्या राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये चोरटय़ांनी एकाचवेळी चार सदनिका फोडल्या. यापैकी एका घरातून…

संबंधित बातम्या