जळगाव : दोन संशयित बेड्यांसह रफूचक्कर… चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई ! पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेड्यांसह दोन संशयित पळून गेल्याची घटना अमळनेर तालुक्यातील चांदणी कुऱ्हे येथे दोन दिवसांपूर्वी घडली होती. By लोकसत्ता टीमOctober 26, 2025 17:50 IST
फ्रीज चोरून पसार झालेला ट्रकचालक गजाआड; १२० फ्रीजसह ट्रक जप्त… जीपीएस लोकेशनवरून मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलिसांनी ३५ लाखांचे फ्रीज आणि ट्रक जप्त करत ट्रकचालकाला गजाआड केले. By लोकसत्ता टीमOctober 26, 2025 16:17 IST
चोरट्यांची ‘दिवाळी’; नागरिकांचा उत्सवाचा आनंद हिरावला! दिवाळीच्या झगमगत्या रोषणाईत शहरातील बहुतेक कुटुंबं आपल्या गावी गेलेली आहेत. ही संधी साधून चोरटे सक्रिय झाले आहेत. यवतमाळ शहरात अशाच… By लोकसत्ता टीमOctober 26, 2025 14:22 IST
एसटी प्रवासी महिलेकडील दागिने चोरणाऱ्या तिघी अटकेत; चार लाखांचा ऐवज जप्त दिवाळीत परगावी निघालेल्या एसटी प्रवासी महिलेकडील दागिने चोरणाऱ्या तीन महिलांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून रोकड, तसेच सोन्याचे दागिने असा… By लोकसत्ता टीमOctober 26, 2025 13:01 IST
दिवाळीत घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद; रोकड, दागिन्यांसह ४२ लाखांचा ऐवज लंपास नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई, कोथरूड, कात्रज-कोंढवा रस्ता, तसेच हडपसर भागात घरफोडीच्या घटना घडल्या. By लोकसत्ता टीमUpdated: October 24, 2025 16:56 IST
तुळशीबागेत चोरट्यांचा सुळसुळाट; महिलेच्या पिशवीतून रोकड लंपास… तुळशीबागेतील भरदिवसा, गर्दीत होणाऱ्या चोऱ्यांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे, ज्यावर कठोर उपाययोजना आवश्यक आहेत. By लोकसत्ता टीमOctober 24, 2025 16:03 IST
कोथरूडमध्ये सदनिकेतून आठ लाखांचा ऐवज लांबविला याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. By लोकसत्ता टीमOctober 24, 2025 11:47 IST
‘समृद्धी’वर उत्तर प्रदेशचा अट्टल गुन्हेगार जेरबंद; देशी कट्ट्यासह चार जीवंत काडतुस जप्त सदर आरोपीची अधिक चौकशी व त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी करण्यात आली असता नमूद आरोपीविरुद्ध उत्तर प्रदेश राज्यात दरोडा, जबरी चोरी,… By लोकसत्ता टीमOctober 23, 2025 11:37 IST
भरदिवसा घरफोडी करणारा चोरटा गजाआड रास्ता पेठ भागात भरदिवसा घरफोडी करुन पसार झालेल्या चोरट्याला समर्थ पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून दोन ताेळ्याची सोनसाखळी, एक तोळ्याची सोनसाखळी… By लोकसत्ता टीमOctober 22, 2025 11:55 IST
मारहाणीत संशयीत चोराचा मृत्यू, चौघांना अटक… जोगेश्वरी परिसरात चोरीच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत हर्षल परमार या तरुणाचा मृत्यू झाला असून चार मजूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. By लोकसत्ता टीमOctober 21, 2025 20:20 IST
सावध राहा! ‘ब्राह्मणाला मुलगा झाला’ या खोट्या गोष्टीत अडकून महिलेने गमावले ७० हजारांचे सोने… ब्राह्मणाच्या मुलगा झाल्याच्या नावे साडी आणि रोख रकमेचं आमिष दाखवून दोन भामट्यांनी महिलेचा ७० हजारांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. By लोकसत्ता टीमOctober 21, 2025 16:11 IST
कल्याणमधील सिंडीकेट येथील ब्राह्मण सोसायटीत सहा लाखाची घरफोडी दिवाळीनिमित्त अनेक रहिवासी आपल्या मूळ गावी कुटुंबीयांसह गेले आहेत. त्यामुळे ज्या घरांना टाळी आहेत त्या घरांवर पाळत ठेऊन चोरटे या… By लोकसत्ता टीमOctober 21, 2025 14:42 IST
पुढील वर्षी असं काही होईल…जे कधीच झालं नाही; २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? बाबा वेंगाचं भाकित जाणून धक्का बसेल
‘या’ ४ भाग्यवान राशी ६० दिवसांत श्रीमंत, करोडपती होण्यासाठी दिवस मोजायला सुरूवात… काय सांगते बाबा वेंगा यांची भविष्यवाणी
‘या’ घातक कॅन्सरची सुरुवात पायांपासून! सुरुवातीला दिसतात ‘ही’ ४ लक्षणं; तुमचे पाय असे दिसत असतील तर व्हा सावध, वेळ हातातून जाऊ देऊ नका!
IND-W vs SA-W: शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, वनडे विश्वचषक फायनलमध्ये अशी कामगिरी जगातील पहिली खेळाडू
“१० ते २० टक्के टॅरिफ योग्य, भारताने…”; आयात शुल्काबाबत भूमिका मांडताना नेमकं काय म्हणाले रघुराम राजन?
भंगार विक्रीतून पश्चिम रेल्वेला मिळाला ३०० कोटी रुपये महसूल; रेल्वे परिसरातील रूळ, खांब, धातूच्या वस्तूंची विक्री