Page 6 of रोहित शेट्टी News

Cirkus Promotion: रोहित शेट्टीने सांगितलं मराठी कलाकारांना चित्रपटात घेण्यामागचं कारण

त्याच्या चित्रपटात अनेक मराठी कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतात.

येणाऱ्या काळात त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तूफान चालतील असा त्याला आत्मविश्वास आहे.

बॉलिवूड विरुद्ध साऊथ वाद हा गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. आता दिग्दर्शक रोहित शेट्टीने देखील यावर आपलं मत मांडलं आहे.

‘इंडियन पुलिस फोर्स’ वेबसीरिजच्या चित्रीकरणादरम्यान सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत झाली आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित ‘सर्कस’ चित्रपटाचं पोस्टर आता प्रदर्शित झालं आहे. ऐन ख्रिसमसच्या मोक्यावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

रोहित शेट्टीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

रोहित शेट्टीने ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये हजेरी लावली होती तेव्हा ही घटना घडली आहे.

पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यात या चित्रपटाविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत.

अक्षयने शेअर केलेल्या फोटोत रणवीर सिंग, अक्षय कुमार, अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी दिसत आहे.

अॅक्शन सीन आणि स्टंट्समुळे बॉलिवूडमध्ये रोहित शेट्टीच्या चित्रपटाचा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे

चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव करणार होता.