महाराष्ट्र मोटार वाहन कायद्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी वाहनाचा वापर करायचा असेल तर संबंधित वाहन मालकाने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून तशा परवानग्यांची…
नवीन शैक्षणिक वर्षानुसार शाळांना लवकरच सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांच्या वाहनांची योग्यता तपासणी करण्यात येणार आहे.