scorecardresearch

सचिन तेंडुलकर Photos

सचिन रमेश तेंडुलकर (Sachin Tendulkar) अनेक भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेटचा देव आहे. सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये एका मराठी कुटुंबात झाला. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेतील क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायले. शाळेत असताना त्याने विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची विक्रमी भागीदारी रचली.

सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तान कराची येथे खेळला. पुढे काही सामन्यांमध्ये त्याने चांगली धावसंख्या केली. १९९४ मध्ये त्याने श्रीलंकेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यामध्ये पहिले शतक झळकवले. सचिनने आत्तापर्यंत अनेक जुने विक्रम मोडत काढत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० शतक करणारा तो पहिला आणि एकमेव खेळाडू आहे.

सचिनने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि ३४,३५७ धावा केल्या आहेत. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने २०० वा कसोटी सामना खेळल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Read More
Sara Tendulkar Photos
8 Photos
ऑस्ट्रेलिया टुरिझमची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर सारा तेंडुलकरचा नवा अंदाज; फोटो व्हायरल

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे ग्लॅमरस फोटो अनेकदा व्हायरल होतात. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्या…

जो रूट
7 Photos
Ind vs Eng: जो रूटने एकाच दिवशी ३ दिग्गजांना मागे टाकलं! पाहा कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

Joe Root Record: इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने मोठा विक्रम मोडून काढला आहे. दरम्यान कोण आहेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज?…

Rishabh Pant Anil Kumble Sachin Tendulkar Rohit Sharma Indian Players Who Played for Country Despite Injury
9 Photos
भारताचे जखमी वाघ! कुंबळे, सचिन, रोहित ते पंत; तुटलेला जबडा, नाकातून रक्त, फ्रॅक्चर असूनही मैदानात उतरलेले शूरवीर

Indian Players who Played with Injury: मँचेस्टर कसोटीत ऋषभ पंत त्याच्या पायाला फ्रँक्चर असतानाही फलंदाजीला उतरला होता. पंतसारखेच इतर कोणते…

Sachin Tendulkar Special Portrait Unveiled In Lords MCC Museum Master Blaster Shares Post
9 Photos
IND vs ENG: लॉर्ड्समध्ये आता कायम दिसणार ‘क्रिकेटचा देव’, स्वत:चा फोटो पाहून भावूक झाला सचिन तेंडुलकर; पाहा Photo

Sachin Tendulkar Portrait: भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरने भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीसाठी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर हजेरी लावली…

sara tendulkar vacation photos
7 Photos
सारा तेंडुलकरला येतेय क्वीन्सलँडची आठवण; फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना, खास मैत्रिणीबरोबरचा फोटोही पोस्ट

साराने कॅप्शनमध्यये लिहिलंय की क्वीन्सलँडमध्ये माझे ह्रदय आहे. (क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया मध्ये आहे. ते ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येकडील एक मोठे राज्य आहे)

Yashasvi Jaiswal
9 Photos
Shubman Gill: “आज मला द्रविड आणि गांगुलीची आठवण झाली”, गिल-जयस्वालच्या शतकी खेळीनंतर मास्टर ब्लास्टर असे का म्हणाला?

Shubman Gill Century: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असून, यामध्ये भारत इंग्लंड विरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

Sara wishes SachinTendulkar on Fathers Day with cutest throwback moments see unseen photos
9 Photos
Fathers Day 2025: “जगातली सर्वात भाग्यवान मुलं”; असं म्हणत सारा तेंडुलकरने शेअर केले सचिनबरोबरचे जुने अल्बम फोटो…

Fathers Day 2025: साराने तिचे बाबा सचिनबरोबरचे बालपणीचे अनसीन अल्बम फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.

sachin tendulkar, sachin anjali marriage anniversary, sara tendulkar
9 Photos
अंजली आणि सचिन तेंडुलकर यांच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण, पाहा लेक साराने शेअर केलेले Unseen Photos

क्रिकेटचा दिग्गज सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांनी त्यांचा ३० वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. या खास क्षणी मुलगी साराने…

Sachin Tendulkar vs Virat Kohli Who has scored more double centuries in Tests
9 Photos
सचिन तेंडुलकर विरुद्ध विराट कोहली; कसोटीमध्ये जास्त द्विशतकं कोणाच्या नावावर आहेत? कशी आहे एकूण कामगिरी?

Virat Kohli and Sachin Tendulkar: विराटने नुकतीच कसोटीमधून निवृती घेतली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त द्विशतके कोणी केली आहेत? याबद्दल…

ताज्या बातम्या