scorecardresearch

सचिन तेंडुलकर Photos

सचिन रमेश तेंडुलकर (Sachin Tendulkar) अनेक भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेटचा देव आहे. सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये एका मराठी कुटुंबात झाला. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेतील क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायले. शाळेत असताना त्याने विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची विक्रमी भागीदारी रचली.

सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तान कराची येथे खेळला. पुढे काही सामन्यांमध्ये त्याने चांगली धावसंख्या केली. १९९४ मध्ये त्याने श्रीलंकेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यामध्ये पहिले शतक झळकवले. सचिनने आत्तापर्यंत अनेक जुने विक्रम मोडत काढत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० शतक करणारा तो पहिला आणि एकमेव खेळाडू आहे.

सचिनने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि ३४,३५७ धावा केल्या आहेत. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने २०० वा कसोटी सामना खेळल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Read More
Sachin Tendulkar Birthday Special Master Blaster Unbreakable Records in Marathi
7 Photos
Photos: हॅपी ‘सचिन तेंडुलकर’ डे! ६६४ सामने अन् अविश्वसनीय रेकॉर्ड्स

Sachin Tendulkar Birthday: क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकर आज आपला ५१वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटच्या मैदानात मास्टर…

Indian cricketer who scored a century with a six
7 Photos
PHOTOS : यशस्वी जैस्वालपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत भारताच्या ‘या’ फलंदाजांनी षटकारांसह पूर्ण केली आहेत शतकं

Yashasvi Jaiswal Double Century : विशाखापट्टणम कसोटीत भारताचा स्टार युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने पहिल्या दिवशी १७९ धावांची खेळी होती. यानंतर…

Some sportspersons were present for the Ram Mandir Pranpratistha ceremony
8 Photos
PHOTOS : अनिल कुंबळेपासून ते रवींद्र जडेजापर्यंत ‘हे’ खेळाडू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला होते उपस्थित

Ram Lalla Idol Ayodhya : अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ते सायन नेहवालसारख्या…

5 batsmen who scored the most runs in India-England Test history
9 Photos
PHOTOS : भारत-इंग्लंड कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा करणारे पाच अव्वल फलंदाज कोण आहेत? जाणून घ्या

India vs England Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. याआधी…

India played its first T20 on 1 December 2006
11 Photos
PHOTOS : कोणी अभिनेता तर कोणी खासदार, जाणून घ्या भारताला टी-२०मध्ये पहिला विजय मिळवून देणारे क्रिकेटपटू सध्या काय करतात

Players who won the first T20 match for the Indian team : भारताने १ डिसेंबर २००६ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला…

Sachin Tendulkar's double century to K.L. Until Rahul's controversial statement, let's take a look at the 10 best moments from the India vs South Africa series
12 Photos
Photos: सचिन तेंडुलकरचे द्विशतक ते के.एल. राहुल बाबतच्या वादग्रस्त विधानापर्यंत: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेतील टॉप १० क्षण

India vs South Africa series: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मालिका सुरु होत आहेत. या दोन्ही देशांच्या मालिकेत आतापर्यंत अनेक…

Indian cricketer in AI photo
9 Photos
PHOTOS: रोहित शर्मापासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत, एआयने सांगितले की जर ‘हे’ खेळाडू क्रिकेटर नसते, तर काय करत असते?

Indian cricketer in AI photo: आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या मदतीने अनेक प्रकारची कामे केली जात आहेत. यापैकी एक म्हणजे…

cricket
7 Photos
रोहित शर्मासह ‘या’ भारतीय क्रिकेटपटूंकडे आहे आलिशान लॅम्बोर्गिनी कार, किमती वाचून व्हाल अवाक्

रोहित शर्मासह ‘या’ खेळाडूंकडे आहेत कोट्यवधींच्या महागड्या गाड्या… पाहा यादी

list of players who played 500th international match
11 Photos
PHOTOS: विराट कोहलीसह ‘या’ १० खेळाडूंनी खेळलाय आपला ५००वा आंतरराष्ट्रीय सामना, जाणून घ्या त्यांची कामगिरी

List of players who played 500th international match : विराट कोहली आपल्या ५००व्या आंतराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणार पहिला फलंदाज आहे.…

India WTC Lost Virat Kohli Brutally Trolled Saying Sachin Tendulkar Did Not Eat Three Days Over Kohli Eating Photo Former Gives Slam Reply
9 Photos
“सचिन तेंडुलकर तीन दिवस जेवला नाही आणि तू…” कोहलीच्या ‘या’ फोटोवर सडकून टीका; विराटनेही दिलं ‘हे’ सडेतोड उत्तर

India Vs Australia WTC 2023 Final Match: डब्ल्यूटीसी फायनलमध्ये आऊट झाल्यानंतर विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये जेवतानाचा फोटो व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या