Page 23 of सैफ अली खान News

तैमूरचा तायक्वांदो खेळतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

सैफ अली खानने एका बिल्डर विरोधात केस दाखल केली आहे.

तैमुर हा लोकप्रिय स्टारकिड आहे. नीतू कपूर यांनी तैमुरच्या नॅनीला दिल्या जाणाऱ्या पगाराबद्दल भाष्य आहे.

‘विक्रम वेधा’ने आतापर्यंत १०३ कोटी रुपये कमावले आहेत.

‘आदिपुरुष’च्या टीझरला सोशल मीडियावर तीव्र विरोध होताना दिसत आहे.

मराठी अभिनेता देवदत्त नागेचं सोशल मीडियावर बरंच कौतुक होताना दिसतंय.

‘आदिपुरुष’मध्ये सैफ अली खानने साकारलेल्या रावणाला सोशल मीडियावर तीव्र विरोध होतोय.

‘आदिपुरुष’ला होणारा विरोध पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपट सध्या नकारात्मक चर्चेत आहे. यादरम्यान चित्रपटामधील काही सीन्स बदलण्यात येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटासाठी कलाकारांनी कोट्यावधी रुपयांचं मानधन घेतलं आहे.

महाभारतात रावणाची भूमिका साकारणाऱ्या पुनीत इस्सर यांनी या लूकवर संताप व्यक्त केला आहे.