Page 4 of संभाजी भिडे News

“संभाजी भिडे यांच्या नावाबाबत मी जे वक्तव्य केलं तिथे शाळकरी आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. आपण विज्ञानाची कास धरायला पाहिजे”, असं…

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा संभाजी भिडे यांच्यावर टीका केली आहे.

संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी स्वातंत्र्यदिनादिवशी सांगलीत हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी गुरुवारी…

पुण्यातील डेक्कन पोलीस स्थानकात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी,…

वादग्रस्त विधान करणाऱ्या मनोहर भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना एकवटल्या आहेत.

संभाजी भिडेंच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे गुरुवारी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत.

वादग्रस्त विधानांमुळे संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे यांच्याविरोधात नवीन पनवेल पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

केवळ मृत व्यक्तींच्या वारसांना कथित आरोपींविरुद्ध मानहानीचे खटले दाखल करण्याचे अधिकार आहेत.

महापुरुषांसह संतांचा अवमान करणार्या संभाजी भिडेंना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी माळी समाज, ओबीसी आरक्षण बचाव समिती, ठाकरे गट, समतावादी…

जिल्ह्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ निदर्शने केली.

“गांधींना मारणाऱ्या गोडसेची जयंती काही लोक हिंदू म्हणून साजरी करतात. ही…”, असे टीकास्र संजय राऊतांनी सोडलं आहे.