Page 6 of संभाजी भिडे News

VIDEO: संभाजी भिडेंबाबत सरकार खोटं बोलत असल्याचा एक पुरावाच जितेंद्र आव्हाडांनी सादर केला आहे.

संभाजी भिडे यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे. आता बाबा कसं आलं याचा मी पुरावा मागू का? असा पुरावा…!”

संभाजी भिडेंना राजाश्रय असल्याने ते काहीही वक्तव्यं करत आहेत असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करत विरोधी पक्षांमधील आमदारांनी आज (२ ऑगस्ट) विधानसभेत गोंधळ घातला.

महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी संभाजी भिडे यांना राजापेठ पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

वडेट्टीवार म्हणतात, “स्वत: उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपित्यांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका मांडली होती. आता माझा त्यांना प्रश्न आहे की…!”

यावेळी बोताना संभाजी भिडे यांच्यासह राज्य व केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले.

संभाजी भिडे यांनी पुनर्जन्मासंदर्भात केलेल्या एका विधानाऐवजी त्यांच्या फोटोसह त्यांनी न केलेलं एक विधान सध्या व्हायरल होत आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी माध्यमांशी बोलताना राज्यातील महायुती सरकारला टोला लगावला.

महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना अटक झाल्याशिवाय ते सरळ होणार नाहीत. त्यांना कुणी पाठीशी घालू नये.

भिडेंबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार विद्या ठाकूर यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.