Page 2 of संपादकीय News

प्रदूषके रोखण्याची गरज असूनही ८० टक्के वीज प्रकल्पांना सल्फर नियंत्रण यंत्रणा बसवण्यातून सूट दिली जात असेल तर सरकारच्या हेतूविषयी शंका…

अहमदाबादचा विमान अपघात उत्पादनातील त्रुटी, दोष आदींपायी झाल्याच्या निष्कर्षाने ‘बोइंग’चे कंबरडे मोडेल; तसे होऊ नये यासाठी आटापिटा होईलच…

इंदिरा गांधी यांस ‘जनसुरक्षा कायद्या’ची कल्पना सुचती तर, जयप्रकाश नारायण सरकारी आदेश न पाळण्याचे आवाहन करूच शकले नसते…

रशिया आणि चीनचे अध्यक्ष या परिषदेत अनुपस्थित राहिले; युक्रेन आणि गाझातील संहारांचा धड निषेधही ‘ब्रिक्स’ने केला नाही; ‘ब्रिक्स’ देशांतील संघर्षांबद्दलही…

ठाकरे बंधू व अन्य पक्षांनी मराठी हितासाठी एकत्र येऊन पुढे जायचे तर मराठी शाळांची भयाण दुरवस्था, नामशेष होत चाललेले येथील…

… वस्तू-सेवा कर परिषदेच्या आजवरच्या ५५ बैठकांत जे झाले नाही, ते पाचऐवजी चार कर-पायऱ्या ठेवण्याचे काम आगामी बैठकीत होणे इष्टच.…

इंग्रजीविषयीची भूमिका भाजपच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे राजकारण पुढे नेणारीच; पण त्यासाठी कालचक्र उलटे कसे फिरवणार ते गृहमंत्र्यांनी सांगितले नाही.

निसर्ग, जंगलाशी तादात्म्य पावलेला माणूस षड्रिपूंपासून मुक्ती मिळून अधिकाधिक निर्मळ होत जात असावा. चितमपल्लींकडे पाहून असे वाटायचे.

भ्रष्टाचाराचा आरोप झालेले पोलीस अधिकारी, कंत्राटदार, व्यभिचाराच्या तक्रारींमुळे कलंकित ‘पुरुषोत्तम’ अशांस आपले म्हणत भाजपने त्यांची पापं धुऊन टाकली.

बवुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा विजय हा कामगिरीतून उत्तर द्यायचे, भावनावेगात वाहून जायचे नाही या शहाणिवेचा आविष्कार आहे.

इराण आपला आंतरराष्ट्रीय मित्र, काश्मीर प्रश्नावर पाठीराखा. आपल्याशी रुपयांत व्यवहार करणारा आणि आपणास उधारी देणारा एकमेव तेलसंपन्न देश.

इस्रायलने इराणवर हल्ला करू नये असे ट्रम्प यांना वाटत होते, पण हे युद्ध ही नेतान्याहू यांची गरज होती आणि इस्रायलमागे…