Page 171 of सांगली News
जत तालुक्यातील दरीबडची येथे अज्ञात महिलेचा व तिच्या मुलीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.…

सांगली-मिरज रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या १२४ झाडांवर कुऱ्हाड घालण्यास वृक्ष संवर्धन समितीने हिरवा कंदील दर्शविल्यानंतर रस्ता रुंदीकरणाचा मार्गा मोकळा झाला…

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आकस्मिक मृत्यू सांगलीकरांना चटका लावणारा ठरला आहे. त्यांच्या अकाली निधनाने सांगली जिल्ह्यातील भाजपमध्ये अस्वस्थता पसरली असून,…
सोयीने नोंदवलेल्या जन्मतारखेनुसार सांगली जिल्ह्याच्या विविध विभागांतील सुमारे १४५० कर्मचारी एकाच दिवशी म्हणजे १ जून रोजी सेवानिवृत्त झाले.
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदी लाटेमुळे प्रफुल्लीत झालेल्या भाजपाने रविवारी जाहीर मेळाव्याचे आयोजन मिरजेत केले असून सांगलीचे आ. संभाजी…

स्वरभास्कर भीमसेन जोशी यांच्या तिस-या पिढीतील नातवाने मिरजेच्या मीरासाहेब दग्र्यात गायनसेवा रुजू करीत आपल्या पिढीजात संगीतसेवेची मुहूर्तमेढ रोवली.

पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने सारंग पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे संतप्त झालेल्या सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे इच्छुक असणारे अरुण लाड बंडखोरीच्या…

आश्वासन देऊनही पाणीपुरवठा होत नाही म्हणून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी महिला सरपंचासह ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना कोंडून घालण्याचा प्रकार मिरज तालुक्यातील…
सामान्य मतदार डोळस झाला असून झपाटय़ाने निर्णय घेतले नाही, तर राजकीय पक्षांनाही जागा दाखवू शकतो. लोकसभा निवडणुकीत ही किमया मतदारांनी…

एलबीटी हटविण्यासंदर्भात राज्य शासनाला ६ जूनपर्यंत मुदत देण्यात आली असून आज सांगलीत झालेल्या राज्यव्यापी मेळाव्यात एलबीटी हटविला नाही, तर आंदोलन…

बलात्कार व खूनप्रकरणी अटकेत असणा-या एका कैद्याचा सोमवारी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या कैद्याच्या मृत्यूबाबत नातेवाइकांनी संशय व्यक्त…

पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी वगळता अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी दोन वर्षांचा दंडक असणारा नियम मागे घेण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री आर.…