scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 181 of सांगली News

सांगलीत मतमोजणीची रंगीत तालीम

लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीची मंगळवारी सांगलीत रंगीत तालीम घेण्यात आली. मतमोजणी झाल्यानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मिरवणुकांवर बंदी घालण्याबरोबरच मद्यविक्रीही…

बैलगाडा शर्यतीबद्दल आयोजकांना अटक

बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असतानासुद्धा मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथे उरुसानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी तिघा आयोजकांना मंगळवारी पोलिसांनी…

पाण्यात बुडून मुलीचा मृत्यू

तासगांव तालुक्यातील मणेराजूरी येथे पोहण्यास शिकत असताना मुलीचा पाण्यात बुडून मंगळवारी मृत्यू झाला. अक्षता दशरथ लांडगे (१५) ही मुलगी घरामागील…

डोळस श्रद्धा असावी- श्याम मानव

विज्ञानाच्या कसोटीवर आव्हान देणा-या कार्यकर्त्यांपुढे बुवाबाजी करणारे नांगी टाकतात. त्यामुळे लोकांनी श्रद्धा जरूर बाळगावी मात्र ती डोळस असावी, असे मत…

सातबा-यावर नाव नाही, पण गारपीट मदत दिली गेली

सातबा-यावर नामोल्लेख नसतानाही ११ हजार ५०० रुपयांची गारपीटग्रस्तांसाठीची मदत देण्याचा प्रकार जत तालुक्यातील डफळापूर येथे उघडकीस आला असून, नुकसानीचा पंचनामा…

चुकीच्या मूल्यांकनाबद्दल ‘एमकेसीएल’ विरुद्ध गुन्हा

महसूल विभागातील पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचे मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने केल्याप्रकरणी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाविरुद्ध (एमकेसीएल) सांगलीच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

सांगलीत कट्टा, पारावर निकालाची चर्चा

गावच्या पार, कट्टय़ापासून शहराच्या पान टपरीवर व्हाया ढाब्यावर रात्री उशिरापर्यंत रंगणाऱ्या चच्रेमुळे धाकधुक वाढविणाऱ्या लोकसभा निवडणूक निकालाचे काउंटडाउन सुरू झाले…

सांगलीत लोकसभेपाठोपाठ आता विधानसभेसाठी मोर्चेबांधणी

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अद्याप १० दिवसांचा अवधी असताना विधानसभेच्या उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षात घमासान सुरू असून पक्षांतर्गत मतभेद…

मुस्लीम समाजाच्या दोन गटात दफनभूमीच्या वादातून मारामारी

दफनभूमीच्या वादातून मिरज तालुक्यातील मालगाव येथे मुस्लीम समाजाच्या दोन गटात मारामारी होऊन १० जण जखमी झाले. मारामारीत ५ मोटरसायकलची मोडतोड…

सांगलीची वाढीव नळपाणी योजना डिसेंबपर्यंत पूर्ण

सांगलीतील २५ वर्षांनंतरची लोकसंख्या गृहीत धरून पुरेसे शुद्ध पाणी देण्यासाठी वाढीव नळपाणी योजना डिसेंबपर्यंत पूर्ण होईल असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी…