scorecardresearch

Page 184 of सांगली News

कडेगावच्या ताबुतांची जल्लोषात मिरवणूक

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडविणाऱ्या सांगली जिल्हय़ातील कडेगावचा मोहरमनिमित्त ताबूत (डोले) भेटीचा कार्यक्रम शुक्रवारी मोठय़ा दिमाखात व तरुणाईच्या जल्लोषात साजरा झाला.

दराबाबत शासन निर्णय होईपर्यंत ऊसतोड आणि कारखाने बंद

ऊसदराबाबत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरू करायचे नाहीत आणि ऊसतोडही थांबविण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे गुरुवारी सांगलीत…

कारखानदार, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची आज बैठक

ऊस दराबाबत सन्मान्य तोडगा काढण्यासाठी गुरुवारी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलाविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी…

इस्लामपूरमध्ये लाच घेताना शिरस्तेदाराला एजंटासह अटक

जातीच्या दाखल्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना इस्लामपूर प्रांत कार्यालयातील शिरस्तेदाराला एजंटासह मंगळवारी लाचलुचपत विभागाने अटक केली. जातीच्या दाखल्यासाठी…

कर वसुलीतील गैरव्यवहार; सांगलीत कर्मचारी निलंबित

सांगली महापालिकेच्या मिरज विभागातील मालमत्ता कर वसुलीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी कर्मचारी अमर शंकर अंकलगी याला निलंबित केले असल्याचे उपायुक्त नितीन…

कोल्हापूर, सांगलीत यंत्रमागधारकांचा बंद

कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील यंत्रमागधारकांनी पाच दिवसांचा बंद यशस्वी केला असून उद्या मंगळवारपासून उद्योजकांनी उद्योग पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला…

महिला सरपंचांना मारहाण

गांडूळखत प्रकल्पाच्या वादातून मिरज तालुक्यातील ढवळीच्या महिला सरपंचांना बेदम मारहाण करून जखमी करण्याचा प्रकार शनिवारी रात्री व रविवारी सकाळी घडला…

ऊस आंदोलनाच्या शक्यतेने पोलिसांना सतर्कतेचे आदेश

ऊस दरासाठी शेतकरी संघटनेचे संभाव्य आंदोलन लक्षात घेऊन पोलिस कर्मचा-यांना चोवीस तास मोबाइल सेवा कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘दाभोलकर हत्या तपासाचे धागेदोरे योग्य वेळी जाहीर ’

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू असून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असले, तरी योग्य…