Page 4 of सांगली News

जत तालुक्यात एका आश्रमशाळेतील अल्पवयीन पाच मुलींवर मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

‘नाथबाबांचं चांगभलं’च्या जयघोषात व गुलाल-खोबऱ्याच्या मुक्तहस्ते उधळणीत खरसुंडी (ता. आटपाडी) येथील सिद्धनाथांच्या चैत्री यात्रेत सासनकाठी व पालखी सोहळा पार पडला.

खानापूरमधील ओढ्याकाठी असलेल्या शिवमंदिरातील नंदीची विटंबना करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

यापुढील काळात रखडलेला विकास साधण्यासाठी आवश्यक तो निधी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

शिवप्रतिष्ठानच्यावतीने शहरात दुचाकी रॅली काढत अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

गेल्या आठवडाभर वाढत्या उन्हामुळे काहिली झाली असताना पूर्वेकडून आलेल्या वाऱ्यासह जोरदार पावसाने पाऊण तास दमदार हजेरी लावली.

आजपर्यंत कोट्यवधी प्रवाशांना अंगाखाद्यावरून नेणाऱ्या कोल्हापूर-मिरज लोहमार्गाला आज १३४ वर्षे पूर्ण झाली.

पलूस नगरपरिषदेच्या प्रक्रिया प्रकल्पातून उत्पादित करण्यात येत असलेल्या खतास सलग दुसऱ्या वर्षी राज्य शासनाचा ‘हरित ब्रॅण्ड’ दर्जा मिळाला आहे.

चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना मूलभूत सोयीसुविधा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या जनवन योजनेअंतर्गत ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले,अचानक उद्भवलेल्या आपत्ती परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी काय करावे, कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, याची मानसिकता तयार होण्यासाठी…

निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह व नाव आपणास दिले असल्याने शिंदे गट हा शब्द आपण पुसून काढला पाहिजे, असे आवाहन शिवसेनेच्या…

शासनाच्या या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे यांनी सांगितले.