सानियाचा निर्णय टेनिस असोसिएशनच्या कोर्टात आशियाई क्रीडा स्पध्रेला प्राधान्य द्यावे की डब्ल्यूटीए स्पध्रेला या धर्मसंकटात सध्या टेनिसपटू सानिया मिर्झा सापडली आहे. By adminSeptember 8, 2014 12:09 IST
अमेरिकन विजेतेपद तेलंगणाला समर्पित -सानिया अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीचे विजेतेपद मी तेलंगणाला व भारताला समर्पित करीत आहे, असे भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया… By adminSeptember 7, 2014 05:28 IST
सानिया-ब्रुनो जोडी मिश्र दुहेरीत अजिंक्य सानिया मिर्झा आणि ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात जेतेपद पटकावले. By adminSeptember 6, 2014 02:39 IST
सानिया मिर्झा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत सानिया आणि ब्रुनो… By adminSeptember 4, 2014 11:33 IST
वाह यार! सानिया मिर्झा, कमाल करती हो! – सलमान खान सानियाने घेतलेल्या या ठाम पवित्र्याने दबंग खान सलमान चांगलाच प्रभावित झाला आहे. By adminJuly 26, 2014 12:00 IST
… तोपर्यंत मी निषेध करेन – सानिया मिर्झा पाकिस्तानची सून म्हणून उल्लेख केल्यामुळे नाराज झालेल्या टेनिसपटू सानिया मिर्झाने कोणीही जितक्या वेळा माझा परदेशी म्हणून उल्लेख करेल तितक्या वेळा… By adminJuly 24, 2014 02:29 IST
सानिया मिर्झाला तेलंगणा भाजपचा विरोध; पाकिस्तानची सून म्हणून उल्लेख टेनिसपटू सानिया मिर्झा हिची तेलंगणा राज्याची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्याचा तेथील राज्य सरकारचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. By adminJuly 24, 2014 01:36 IST
सानिया मिर्झा दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल पाचमध्ये भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने कारकिर्दीत प्रथमच जागतिक क्रमवारीतील महिला दुहेरीत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. पहिल्यांदाच तिने… By adminJuly 8, 2014 12:51 IST
पेस, सानिया पराभूत भारताच्या लिएण्डर पेस व सानिया मिर्झा यांना एगॉन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष दुहेरी व महिला दुहेरीत पराभवाचा धक्का बसला… By adminJune 21, 2014 05:57 IST
क्रमवारीत सानिया सहाव्या स्थानावर फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर भारताची सानिया मिर्झा आणि तिची सहकारी कारा ब्लॅक यांनी आंतरराष्ट्रीय टेनिस क्रमवारीच्या महिला… By adminJune 10, 2014 12:36 IST
सानिया-कारा जोडीला विजेतेपद भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची साथीदार कारा ब्लॅक यांनी झेक प्रजासत्ताकची इव्हा हार्डिनोव्हा आणि रशियाची व्हॅलेरिया… By adminMay 5, 2014 12:33 IST
सानिया-कॅरा उपांत्य फेरीत सानिया मिर्झाने आपली झिम्बाब्वेची साथीदार कॅरा ब्लॅकच्या साथीने खेळताना पोर्तुगाल खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आगेकूच केली. By adminMay 2, 2014 01:41 IST
साप आणि मुंगूसामध्ये शेतातच रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘मेरा दादला’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
मराठी अभिनेत्याला नाटकाच्या प्रयोगाआधी हृदय विकाराचा झटका; डॉक्टरांना म्हणाला, “मला ३ तासांची परवानगी द्या…”
Indrayani River Bridge: इंद्रायणी पूल दुर्घटनेचा नवा VIDEO समोर; शेवटच्या क्षणी जीव वाचवण्याची धडपड पाहून काळजात होईल धस्स
Sonam Raghuvanshi Case: राजा रघुवंशीच्या हत्येमागे फक्त प्रेमप्रकरण नव्हे, तर आणखी काही? सोनमच्या हेतूबाबत पोलीस महासंचालकांचं मोठं विधान!
9 १३ दिवसानंतर दैत्यगुरू शुक्र करणार मेष राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसाच पैसा
लहान मुलासमोरच आईला झाडाला बांधून मारहाण; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील धक्कादायक प्रकार, Video Viral
“२०१२ पासून…”, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेला एक वर्ष पूर्ण होताच शिवानी सुर्वेने व्यक्त केल्या भावना; म्हणाली…
आयुर्वेदात सांगितलेलं चमत्कारी मिश्रण! ‘हे’ २ चमचे बदलतील तुमचं आरोग्य; साखर, कोलेस्ट्रॉल आणि पचनाच्या त्रासांवर रामबाण उपाय!