scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

संजय राऊत News

संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.”}” data-sheets-userformat=”{“2″:4673,”3”:{“1″:0},”9″:0,”12″:0,”15″:”ABeeZee”}”>संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.


Read More
Sanjay Raut on Manoj Jarange Patil
“छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे हे भाजपाच्या…”, मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत संजय राऊत यांचं मोठं विधान

Sanjay Raut on Manoj Jarange Patil: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येऊन गेले. पण त्यांनी मराठा आंदोलनाची दखल घेतली नाही,…

Sanjay Raut s defamation case news
संजय राऊत यांनी केलेले मानहानीचे प्रकरण : नितेश राणेंविरुद्धच्या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्यायाधीशांची बदली

दोन वर्षांपूर्वी, नितेश यांनी राऊत यांना साप म्हणून संबोधले होते. तसेच, राऊत हे उद्धव ठाकरे यांना सोडून त्याच वर्षी जूनपर्यंत…

Sanjay Raut Defamation Case narayan Rane
राऊतांच्या मानहानीप्रकरणी नारायण राणेंवर खटला; साक्षीदारांच्या तपासणीसाठी ११ नोव्हेंबरला सुनावणी…

‘मतदारयादीत नाव नसताना आपणच राऊतांना राज्यसभेवर निवडून येण्यास मदत केली,’ या राणे यांच्या वक्तव्यावरून हा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला…

Devendra Fadnavis vs Sanjay Raut
“बाळासाहेबांनी तुमच्या मोदींसारखं शेपूट घातलं नाही”, राऊतांचा फडणवीसांवर घणाघात; भारत-पाकिस्तान सामन्याबाबत म्हणाले…

Sanjay Raut vs Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की “जावेद मियाँदादला…

Devendra Fadnavis on Javed Miandad
जावेद मियाँदादला मातोश्रीवर जेवायला बोलावलं म्हणणाऱ्या फडणवीसांना ठाकरे गटाचं उत्तर; म्हणाले, “त्यांच्या गुडघ्यातही मेंदू नाहीये” फ्रीमियम स्टोरी

Sanjay Raut vs Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जावेद मियाँदादला (पाकिस्तानी क्रिकेटपटू)…

बदनामीचे प्रकरण : विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल शेवाळे उच्च न्यायालयात

हिंदी आणि मराठी ‘सामना’ वृत्तपत्राच्या ८ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या आवृत्त्यांच्या वृत्तपत्रकारांना समन्स बजावण्याची विनंती करणारा अर्ज शेवाळे यांनी…

Jagdeep Dhankhar
जगदीप धनखड नेमके कुठे आहेत? काय करतायत? माजी उपराष्ट्रपतींबद्दल महत्त्वाची माहिती समोर

Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड हे सार्वजनिकरित्या कोणासमोर आले नसल्यामुळे विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते.

Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra News Updates : राज ठाकरेंच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांनी मला…”

Mumbai Maharashtra Breaking News Updates : महाराष्ट्र व देशातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

Sanjay-Raut-on-Raj-Thackeray_20250821051336.jpg
मुख्यमंत्री फडणवीस-राज ठाकरे यांची अचानक भेट, संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “हा राजकीय अपराध…”

Sanjay Raut on Raj Thackeray-Fadnavis Meeting: मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काल बेस्ट…

Jitendra Awhad's reaction to the bills introduced by Amit Shah
Jitendra Awhad : ” विधेयकाचा वापर गैर भाजपा राज्यातील सरकारांना त्रास देण्यासाठीच होईल, कारण…” जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली असून त्यात ” पुन्हा एकदा भाजपचा लोकशाहीवर…

ताज्या बातम्या