Page 9 of संजय राऊत Photos
वाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांसमोर केलेली खळबळजनक विधानं
थेट देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत साधला निशाणा
राज ठाकरेंच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून उत्तरं
….तर मला काश्मीर फाईल्सप्रमाणे वेगळी फाईल तयार करावी लागेल; संजय राऊतांचा राज्यातील भाजपा नेत्यांना इशारा
पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी केलं हे वक्तव्य
महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवायांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
संजय राऊतांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
वाचा किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे…
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीकास्त्र सोडलं. पण त्यांचा नेमका रोख कुणाकडे आहे अजूनही…
सावरकरांवरील चिखलफेकीत शिवसेनेचाही सहभाग होता, असा आरोप फडणवीसांनी केला होता
झोपेतून जागे व्हा एवढेच मी चंद्रकांत पाटलांना सांगू शकतो असे संजय राऊत म्हणाले.