scorecardresearch

संजय राऊत Videos

संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.”}” data-sheets-userformat=”{“2″:4673,”3”:{“1″:0},”9″:0,”12″:0,”15″:”ABeeZee”}”>संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.


Read More
What did Vansat More say about Sanjay Rauts book
Vasant More: “भाजपाचे नेते चोरुन…”; संजय राऊतांच्या पुस्तकाबद्दल काय म्हणाले मोरे?

Vasant More On Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (१७ मे) पार पडला.…

Sanjay Raut strongly criticizes Prime Minister Narendra Modi
Sanjay Raut on BJP: यांनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा, संजय राऊतांचं जोरदार टीकास्त्र

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीवरून खासदार संजय राऊतांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.…

What did Sanjay Raut say about Operation Sindoor
Sanjay Raut: “आमच्या बहिणींचे सिंदूर…”; ऑपरेशन सिंदूरबद्दल काय म्हणाले संजय राऊत?

Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी आज (७ मे) पत्रकार परिषदेत बोलताना ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी संजय राऊत…

ShivSena Thackeray Group MP Sanjay Rauts reactions to Ajit Pawars offer for the Chief Minister position
Sanjay Raut on Ajit Pawar: अजित पवारांना मविआकडून ऑफर? संजय राऊतांची प्रतिक्रिया

अजित पवारांनी मविआमध्ये यावं त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल, असं विधान ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केल्यानंतर…

MP Sanjay Raut has commented on the Pahalgam attack
Sanjay Raut: “सरकारचा गाफीलपणा…”; पहलगाम हल्ल्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत पहलगाम हल्ल्यावर भाष्य केलं आहे. “सरकारनं 24 तासात पाकिस्तानला धडा शिकवायला…

Sanjay Raut on MNS and Uddhav Thackeray: "हा विषय जिवंतच राहणार" - संजय राऊत
Sanjay Raut on MNS and Uddhav Thackeray: “हा विषय जिवंतच राहणार” – संजय राऊत

शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कुटुंबासह परदेशात आहेत.…

Sanjay Raut on Alliance with MNS: "यात चुकीचं काय?" युतीसंदर्भात संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut on Alliance with MNS: “यात चुकीचं काय?” युतीसंदर्भात संजय राऊतांची प्रतिक्रिया

दोन ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण या युतीसाठी उद्धव ठाकरेंनी अट टाकली असल्याचं बोललं…

Shiv Sena Thackeray Group MP Sanjay Raut press conference on Hindi Marathi Language Dispute Live
Sanjay Raut Press Conference: संजय राऊतांची पत्रकार परिषद Live

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत हे मुंबईतून प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत. राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब…

ताज्या बातम्या