scorecardresearch

सारा तेंडुलकर Photos

सारा तेंडुलकर ही महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची थोरली मुलगी आहे. साराचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी मुंबईमध्ये झाला. धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमधून तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी ती इंग्लंडला राहायला गेली. साराची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोईंग आहे. काही वर्षांपासून सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अशा अफवा पसरल्या होत्या. याबाबत एका मुलाखतीमध्ये सचिन यांनी या गोष्टी अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. तिने आत्तापर्यंत दोन-तीन मॉडेलिंग प्रॉजेक्टमध्ये काम केले आहे. सध्याचा आघाडीचा क्रिकेटपटू शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. याबाबत दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. Read More
Sara wishes SachinTendulkar on Fathers Day with cutest throwback moments see unseen photos
9 Photos
Fathers Day 2025: “जगातली सर्वात भाग्यवान मुलं”; असं म्हणत सारा तेंडुलकरने शेअर केले सचिनबरोबरचे जुने अल्बम फोटो…

Fathers Day 2025: साराने तिचे बाबा सचिनबरोबरचे बालपणीचे अनसीन अल्बम फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.

sachin tendulkar, sachin anjali marriage anniversary, sara tendulkar
9 Photos
अंजली आणि सचिन तेंडुलकर यांच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण, पाहा लेक साराने शेअर केलेले Unseen Photos

क्रिकेटचा दिग्गज सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांनी त्यांचा ३० वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. या खास क्षणी मुलगी साराने…

Sara Tendulkar and Siddhant Chaturvedi career and academics
13 Photos
सारा तेंडुलकर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचे शिक्षण किती झाले? कोण जास्त शिक्षित आहे?

Sara Tendulkar vs Siddhant Chaturvedi : अलिकडेच सारा तेंडुलकर आणि बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्यामध्ये जवळीत वाढल्याच्या बातम्या येत आहेत.…

Sara Tendulkar Goa vacation pictures
9 Photos
PHOTOS : गोव्याच्या बीचवर सारा तेंडुलकर बनली ‘जलपरी’, ‘या’ व्यक्तीसह दिसली व्हेकेशनचा आनंद घेताना

Sara Tendulkar : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर गोव्यात सुट्टी घालवत आहे. गोव्यातील व्हेकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर…

Sara Tendulkar Sachin Tendulkar Daughter Birthday Celebration Post on Instagram with Family and Friends
8 Photos
Sara Tendulkar: फिश फ्राय, सोलकढी अन्…; सारा तेंडुलकरने गोव्यात साजरा केला वाढदिवस, सचिनची लेक झाली ‘इतक्या’ वर्षांची

Sara Tendulkar Photos: भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर हिचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. तिने गोव्यामध्ये तिच्या…

Arjun Tendulkar and Rishabh Pant's sister Sakshi Birthday on September 24
7 Photos
PHOTOS : अर्जुन तेंडुलकर आणि ऋषभ पंतची बहीण साक्षीचा ‘या’ तारखेशी आहे खास संबंध, जाणून घ्या कारण

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर हा महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. साक्षी ही यष्टिरक्षक ऋषभ पंतची मोठी बहीण…

Sara Tendulkar, Shubman Gill, Sara Tendulkar And Shubman Gill Affair Rumors
9 Photos
Photos : वाढदिवशी शुबमन गिलने ज्या गायकाचे गाणे गायले त्याच्याच शोमध्ये पोहोचली सारा तेंडुलकर, वाईनसह केले सेलिब्रेशन, पाहा फोटो

Sara Tendulkar, Shubhman Gill : सारा तेंडुलकरने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या तिच्या फोटोंद्वारे कळून येते की सध्या ती लंडनमध्ये आहे आणि…

Sara Tendulkar swirls in powder blue floral lehenga
7 Photos
सारा तेंडुलकरच्या फ्लोरल लेहेंग्याने वेधले चाहत्यांचे लक्ष, ‘या’ ड्रेसची किंमत ऐकल्यावर व्हाल थक्क

सारा तेंडुलकरने अलीकडे तिच्या इंस्टाग्राम निळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये काही खास फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. हा सुंदर लेहेंगा डिझायनर…

sara-tendulkar-education-fee
9 Photos
शाळेपासून कॉलेजपर्यंत लेक साराच्या शिक्षणासाठी सचिन तेंडुलकरने खर्च केलेत ‘इतके’ रुपये

साराच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर तिचे शालेय शिक्षण मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमधून झालं आहे