scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 110 of सातारा News

स्वाभिमानीचा ऊसदरासाठी नववर्षारंभी साता-यात मोर्चा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी केलेल्या आंदोलनाच्या रेटय़ामुळे केंद्र व राज्य शासनाची मदत साखर कारखान्यांना मिळणार आहे. मात्र, कारखानदार मदत आमच्यापर्यंत…

टोल विरोधातील आंदोलन मागे; साता-यात राष्ट्रवादीविरुद्ध संताप

सातारा जिल्ह्य़ातील महामार्गाच्या दुरवस्थेबाबत जनमताचा रेटा वाढूनही टोल विरोधातील आंदोलन राष्ट्रवादी कॉंग्रसने एकतर्फी संपविल्याने जिल्हयातून संताप व्यक्त केला जात आहे.

वाद्यांच्या गजरात साता-यात गणरायाला निरोप

सातारा शहरात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवर पावसाने हजेरी लावली होती. अत्यंत उत्साहात झांज पथक, ढोल-ताशा, पारंपरिक वाद्ये आणि डॉल्बीच्या आवाजात मिरवणूक…

कोल्हापूर, सांगली, साता-यात दाभोलकरांना श्रद्धांजली

अंधश्रद्धा निर्मूलनासह प्रबोधनाची चळवळ खंबीरपणे पुढे चालवत ठेवणे आणि जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करणे हीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना कृतिशील श्रद्धांजली…

साता-यात अतिवृष्टीने १०४ कोटींचे नुकसान

सातारा जिल्ह्यात गेल्या पावणेदोन महिन्यांतील सततच्या पावसाने व अतिवृष्टीमुळे पाटण, वाई, महाबळेश्वर, जावळी, खंडाळा, या पाच तालुक्यांतील एकूण साडेआठ हजार…

स्वातंत्र्यदिनापासून सातारा जिल्हय़ात ७ महसूल उपविभागीय कार्यालये

महाराष्ट्र शासनाने महसूल उपविभागाच्या पुनर्रचनेबाबत काढलेल्या अधिसूचनेनुसार सातारा जिल्हय़ातील सध्याच्या सातारा, कराड, वाई, फलटण या ४ उपविभागांची पुनर्रचना आणि माण-खटाव…

साता-यात स्वाईन फ्लूने चौघांचा मृत्यू

सातारा जिल्ह्य़ातील पावसाळी हवामानामुळे स्वाईन फ्लूने डोके वर काढल्याने जिल्ह्य़ात भीतीचे वातावरण आहे. फलटण, खटाव, पाटण, माण, महाबळेश्वर, वाई तालुक्यात…

साता-यात माझीच दादागिरी- उदयनराजे भोसले

सातारा शहरात गोळीबारासारखे प्रकार घडत आहेत. गुंडांची दादागिरी वाढली आहे. जनतेच्या हितासाठी मलाच कायदा हातात घ्यावा लागेल, असे सांगून साताऱ्यात…

‘नांदगिरी’चे जललेणे

सातारा जिल्ह्य़ातील माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांचा भाग हा तसा दुष्काळी पट्टा! या भागात कुणी पर्यटनासाठी निघाल्याचे कधी कानावर येत नाही.…

ऑर्थरसीट’वरून दोघे बेपत्ता

सातारा येथील एका उद्योगपतीचा मुलगा व त्यांच्याच कारखान्यात टेलिफोन ऑपरेटर म्हणून कामास असलेली महिला ऑर्थरसीट पॉइंटवरून बेपत्ता झाले आहेत.