Page 16 of सावंतवाडी News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील पुरुष मंडळींनी गेली सोळा वर्षे या परंपरेला एक नवा आयाम दिला आहे. पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत त्यांनी…

शक्तिपीठ महामार्गाचा फायदा सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्याला व्हायला हवा म्हणून फेर सर्वेक्षण व्हायला पाहिजे समृद्धी महामार्ग वाढवन बंदर ला जोडला…

सार्वजनिक बांधकाम विभागाने कोकण रेल्वेच्या ११ स्थानकांवर विमानतळाचा लूक देणारी वैशिष्ट्यपूर्ण कामे केली असताना, आता वाहन पार्किंग व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी…

अपघाताची भीषणता इतकी होती की, डंपरची दोन्ही चाके तुटून रस्त्यावर पडली, तर टेम्पो ट्रॅव्हल्स रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. यामुळे…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात गेल्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा घरफोडीचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांची गस्त कमी झाल्याने अशा…

कोकणात अवकाळी पावसाचा कहर: आंबा, काजू, कोकम पिकांचे मोठे नुकसान

मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा बंद झाल्याने चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे, आणि गौरी-गणपती सणाच्या तोंडावर ही गैरसोय अधिकच तीव्र झाली आहे.

१८ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या वडिलांचेही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.…

भूमी अभिलेख विभागाने या रस्त्यासाठी जमिनीची मोजणी हाती घेतली होती आणि ती आता जवळजवळ पूर्ण झाली आहे.

गेल्या सात-आठ वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ५ ते ६ हजार कॅन्टीन कार्डधारक माजी सैनिक या सुविधेपासून वंचित आहेत.

सावंतवाडी तालुक्यातील बांदा चेक पोस्टजवळ बांदा पोलिसांनी होंडा (गोवा) येथून सांगलीच्या दिशेने टेम्पोमधून केल्या जाणाऱ्या गुरांच्या अवैध वाहतुकीवर कारवाई केली

तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना विविध प्रशासकीय माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी सावंतवाडी तहसील कार्यालयाने एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.