Page 22 of सावंतवाडी News

झाराप झीरो पॉईंट येथे दोरीने बांधून पुण्याच्या पर्यटकाला जबर मारहाण करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई सुरू झाली.

शिकारीसाठी लावलेल्या फासकीत एक बिबट्या अडकला. त्याला वन विभागाने फासकीतून मुक्त केले,मात्र तो मृत्यू पावला. दरम्यान अज्ञात व्यक्ती विरोधात वन…

पुण्यावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकाला दोरीने बांधून हॉटेल व्यवसायिकाकडून बेदम मारहाण झाल्याची घटना कुडाळ येथे घडल्याने एकच खळबळ उडाली आहे…

‘मेड इन इंडिया’ खेळण्यांना बाजारपेठ आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय योजना आणण्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन नुकतीच केंद्रीय अर्थसंकल्पात केली.

शासकीय विभागातील आर्थिक भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाच लुचपत विभाग सक्रिय आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पत्रात म्हटले आहे की, प्रतिबंधक कार्यालयाकडून सुरू असलेल्या उघड चौकशीच्या अनुषंगाने ५ डिसेंबर २०२२ रोजी ला.प्र.वि. कार्यालय…

गोवा – दोडामार्ग – बेळगाव – कोल्हापूरला जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटातील धोकादायक जयकर पॉईंट उतारावर एका ठिकाणी संरक्षण कठडा…

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाच्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पहिल्याच झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांची शाळा…

यंदाच्या अर्थसंकल्पात भारतीय खेळण्यांच्या उत्पादनासाठी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे सावंतवाडीच्या पारंपरिक कारागिरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हत्ती पकड मोहीम दोडामार्ग तालुक्यातील तिराळी या हत्ती प्रवण क्षेत्रात राबवावी अशी मागणी पंचक्रोशीतील सरपंचांनी वनविभागाकडे केली.

सावंतवाडी तालुक्यातील साटेली गावात मायनिंग उत्खनन बंद करण्यास ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे.

तिलारी धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला साटेली भेडशी भोमवाडी येथे भले मोठे भगदाड पडून कालवा फुटल्याने एकच हाहाकार उडाला.