scorecardresearch

सेन्सेक्स News

शेअर मार्केटशी संबंधित सेन्सेक्स (SENSEX) या शब्दाचे संपूर्ण रुप स्टॉक एक्सचेंज सेन्सेटिव्ह इंडेक्स (Stock Exchange Sensitive Index) असा आहे. हा शब्द शेअर मार्केटमधील विश्लेषक आणि तज्ञ दीपक मोहोनी यांनी सर्वप्रथम वापरायला सुरुवात केली. हे भारतातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे आणि त्याला बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) असेही म्हटले जाते.

हे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सुस्थापित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम ३० कंपन्यांचा फ्री-फ्लोट मार्केट-वेटेड स्टॉक मार्केट निर्देशांक आहे. १ एप्रिल १९७० रोजी सेन्सेक्सचे मूल्य १०० होते. या मूल्याचा उल्लेख मूळ मूल्य (Base Value) म्हणून केला जातो.Read More
Sensex Nifty fall for third consecutive day print eco news
‘सेन्सेक्स-निफ्टी’त सलग तिसरी घसरण! गुंतवणूकदारांना घोर लावणाऱ्या या पडझडीचे मूळ कशात?

भारत-अमेरिका दरम्यान व्यापार करार १ ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी मार्गी लागण्याची शक्यता कठीण बनल्याच्या चिंतेने भांडवली बाजारात गुंतवणूकदारांना नकारात्मकतेने घेरले असून,…

Mumbai stock market decline, Sensex falls 721 points, Nifty monthly low, foreign investor selling India,
शेअर बाजारात निरंतर पडझडीने ‘सेन्सेक्स’ महिन्याच्या नीचांकी; शुक्रवारच्या ७२१ अंशांच्या घसरणीमागे कारणे काय?

देशांतर्गत भांडवली बाजारात मंदीवाल्यांचा जोर कायम असून सप्ताहअखेर सलग दुसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण झाली.

what is jane street scam in share market
Jane Street Video: ४३,८०० कोटींचा घोटाळा आणि जेन स्ट्रीटची बाजारात ‘रीएंट्री’…पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण!

Jane Street News: जेन स्ट्रीट कंपनीवर गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवणाऱ्या SEBI ने त्याच कंपनीला दंडाची रक्कम भरल्यानंतर व्यवहारांची परवानगी दिली…

sensex Nifty fell on thursday amid US and india trade talk worries IT and bank stock sell-off
‘आयटी’तील घसरणीने ‘सेन्सेक्स’ची ३७५ अंश माघार

आयटी आणि बँकिंग समभागांमधील विक्रीचा मारा आणि अमेरिका-भारत व्यापार चर्चेच्या निकालापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याच्या परिणामी गुरुवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक…

sensex nifty continue losing streak as it stocks weigh foreign investors pull out funds
परकीय गुंतवणूकदारांची पुन्हा बाजाराकडे पाठ; सेन्सेक्स-निफ्टीत सलग चौथी घसरण

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने सोमवारचा दिवस सरत असताना काही तोटा भरून काढला असला तरी, तो २४७.०१ अंशांच्या (०.३० टक्के)…

Mumbai Stock Exchange index Sensex falls to close at 83536 print eco news
तिमाही निकालाच्या हंगामापूर्वी बाजार सावध; ‘सेन्सेक्स’ची १७६ अंश माघार

देशांतर्गत आघाडीवर भांडवली बाजारात कंपन्यांचा तिमाही आर्थिक कामगिरीचा हंगाम सुरू होणार असल्याने गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली आहे.

Sensex gains 270 points on buying spree Mumbai news
खरेदीच्या जोमाने ‘सेन्सेक्स’ची २७० अंशांची कमाई; निफ्टी २५,५०० अंशांच्या पातळीवर कायम

देशांतर्गत भांडवली बाजारात बँकिंग आणि निवडक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या खरेदीच्या जोमाने ‘सेन्सेक्स’ने मंगळवारच्या सत्रात २७० अंशांची कमाई केली.