Page 3 of सेक्स रॅकेट News

पुणे : धानोरी परिसरातील महादेवनगर या ठिकाणी पैशांचे आमिष दाखवून मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणारे रॅकेट पोलिसांच्या छाप्यात उघडकीस आले…

बारावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीला मावशीने झटपट पैसे कमविण्याच्या उद्देशाने देहव्यापाराच्या दलदलीत ओढले.

देहव्यापारातून उपराजधानीत महिन्याकाठी लाखोंची उलाढाल होत असून मुंबईनंतर नागपुरातच सर्वाधिक देहव्यापाराचे अड्डे असल्याची माहिती समोर आली.

भोजपुरी फिल्म अभिनेत्री आणि मॉडलिंग करणाऱ्या तरुणींना जाळ्यात ओढून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दलालाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पारशिवनीजवळील नयाकुंड परिसरात असलेल्या ड्रिमविला फॅमिली रेस्ट्रॉरेंट आणि लॉजिंग येथे सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट‘वर ग्रामीण पोलिसांनी छापा घातला.

मसाज सेंटरमधील महिला आणि व्यवस्थापक आडे यांना कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आर्थिक फायद्यासाठी हे कृत्य करण्यास आरोपी सदर महिलेस भाग पाडत असल्याचे सावंगी पोलिसांना आढळून आले.

पती लॉजवर पत्नीकडून सेक्स रॅकेट चालवत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

वर्धा रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये मुंबईतील तरुणींना पैशांचे आमिष दाखवून सेक्स रॅकेट चालवले जात होते. याबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेने हॉटेलवर…

तक्रारदार महिला आणि तिचे पती एका खासगी कंपनीत कामाला आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.

आरोपी पुष्पा शिंदेने महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ओढल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

देश-विदेशातील वारंगणा येऊन नागपूर शहरातील मोठमोठ्या हॉटेलमध्ये देहव्यापार करतात. महिन्याकाठी देहव्यापारातून लाखो रुपयांची उलढाल होत असते.