मुंबईः अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीला अटक बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJuly 12, 2023 11:29 IST
संतापजनक! दोन नराधमांचा अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार, चंद्रपूर जिल्हा हादरला चंद्रपूर : घरी सोडून देण्याच्या बहाण्याने थेट जंगलात नेऊन एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमाने आळीपाळीने बलात्कार केला. ही धक्कादायक घटना… By लोकसत्ता टीमJuly 9, 2023 18:41 IST
पुणे: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणारा पोलीस कर्मचारी निलंबित कादिर कलंदर शेख आणि समीर पटेल अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. By लोकसत्ता टीमJuly 7, 2023 00:02 IST
नराधम शिक्षकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम शिक्षकाला अटक केली. By लोकसत्ता टीमJune 26, 2023 10:32 IST
लैंगिक संबंध ठेवण्याबाबत सोळा वर्षीय युवक निर्णयक्षम; मेघालय उच्च न्यायालयाचा निर्णय, ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्ह्यास नकार शिलॉंग : ‘सोळा वर्षांचे युवक-युवती लैंगिक संबंधांबाबत जाणीवपूर्वक निर्णय घेण्यास सक्षम असतात,’’ असे मत व्यक्त करून मेघालय उच्च न्यायालयाने लैंगिक… By वृत्तसंस्थाJune 26, 2023 04:24 IST
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग ज्येष्ठ नागरिका विरुध्द पीडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJune 23, 2023 18:33 IST
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारीचे प्रकरण, तक्रारदाराविरोधातील याचिका कोचर यांच्याकडून मागे तक्रारदार महिला २००४ पासून वाशी येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत काम करत होती. By लोकसत्ता टीमJune 20, 2023 04:14 IST
भारतीय विद्यार्थ्याने मद्यधुंद महिलेवर केला बलात्कार, घटनेचा CCTV VIDEO व्हायरल crime news: ब्रिटनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याने मद्यधुंद महिलेला आपल्या फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 18, 2023 14:07 IST
जपानमध्ये लैंगिक संबंधासाठी सहमतीचे वय आता १६ वर्षे, बलात्काराच्या व्याख्येत सुधारणा ; जाणून घ्या कायद्यातील नेमके बदल जपानमध्ये यापुढे लैंगिक संबंधाचे वय १३ नव्हे तर १६ वर्षे असणार आहे. तसेच नव्या कायद्यात सरकारने बलात्काराच्या व्याख्येतही बदल केला… By एक्स्प्लेण्ड डेस्कJune 17, 2023 11:02 IST
मुंबई लोकलमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा विकृतच; त्याच दिवशी आणखी पाच महिलांशीही केलं गैरवर्तन! मुंबईत लोकल ट्रेनच्या महिला डब्यात २० वर्षीय युवतीशी गैरवर्तन करणाऱ्या विकृतानं सीएसएमटी स्थानकावरही पाच महिलांशी गैरवर्तन केलं. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: June 16, 2023 09:57 IST
सांगली: लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन भावांना २५ वर्षाची शिक्षा या प्रकरणाचा तपास करून पोलीसांनी दोन्ही भावाविरूध्द जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. By लोकसत्ता टीमJune 15, 2023 18:09 IST
निवृत्त डीवायएसपीचा मुलीसमान सुनेवर लैंगिक अत्याचार; पतीनेही वा-यावर सोडले आॕगस्ट २०२२ मध्ये त्याने सुनेवर थेट लैंगिक अत्याचार केला. नंतर ही बाब कोणाला सांगितल्यास माहेरी हाकलून देण्याची धमकी देऊ लागला. By लोकसत्ता टीमJune 13, 2023 21:40 IST
पुढील ४८ तासानंतर ‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ; चंद्राचा मंगळाच्या राशीतील प्रवेश देणार भरपूर यश अन् सुख-समृद्धी
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
ताडदेवस्थित वेलिंग्डन हाइट्सच्या रहिवाशांना आजच घरे रिकामी करावी लागणार ? उच्च न्यायालयाकडून मुदतवाढ देण्यास नकार
१६ तासांहून अधिक काळ ड्युटीवर राहिल्यामुळे सिक्युरिटी गार्डचे हाल; चालता चालता थेट पडला रुळावर अन्… VIDEO तून बघा पुढे काय घडलं