scorecardresearch

शरद जोशी News

शेतकऱ्यांच्या सहभागातून शरद जोशी यांचे स्मारक

शेतकऱ्यांच्या सहभागातून अंगारमळा येथे शरद जोशी यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटना न्यासाचे रवी काशीकर यांनी दिली.

अनुकरणीय आणि हृद्य

शरद जोशी यांचे मृत्युपत्र ही त्यांच्या जगण्याएवढीच पारदर्शक आणि समाजसन्मुख बाब आहे

शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार

त्यांच्या दोन्ही कन्या परदेशामध्ये वास्तव्यास असतात. त्या दोघी आल्यानंतर मंगळवारी जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

कृषितत्त्वज्ञ हरपला!

जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजताच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोपोडी येथील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निधन

शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्याचा मूलमंत्र देणारे शेतकरी संघटनेचे लढवय्ये नेते आणि संस्थापक-अध्यक्ष शरद जोशी (वय ८०) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

तत्त्वज्ञानी नेता

रात्रीच्या वेळी ‘साप्ताहिक माणूस’चं कार्यालय उघडं असण्याचं खरेतर काही कारणच नव्हतं.