scorecardresearch

शरद जोशी News

शेतकऱ्यांच्या सहभागातून शरद जोशी यांचे स्मारक

शेतकऱ्यांच्या सहभागातून अंगारमळा येथे शरद जोशी यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटना न्यासाचे रवी काशीकर यांनी दिली.

शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार

त्यांच्या दोन्ही कन्या परदेशामध्ये वास्तव्यास असतात. त्या दोघी आल्यानंतर मंगळवारी जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे निधन

शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्याचा मूलमंत्र देणारे शेतकरी संघटनेचे लढवय्ये नेते आणि संस्थापक-अध्यक्ष शरद जोशी (वय ८०) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

ऐंशीतले सिंहावलोकन

ऐंशीव्या वाढदिवसानिमित्ताने शेतकरी आंदोलन आणि आजवरच्या वाटचालीचे शरद जोशी यांनी केलेले रोखठोक आत्मपरीक्षण..

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

संबंधित बातम्या