Page 6 of शार्दुल ठाकूर News

शार्दुल प्लेईंग इलेव्हनमध्ये आल्यास हार्दिक पंड्या किंवा ‘हा’ खेळाडू होणार संघाबाहेर!

हार्दिक पंड्याच्या फिटनेसबाबत टीम इंडियाची चिंता वाढली आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत मुंबईकडून खेळताना एकही चेंडू टाकला नव्हता.

ICC Test Ranking मध्ये शार्दूल ठाकूरनं फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

शार्दुलनं कसोटीतील एका विक्रमात सेहवागला मागं टाकलं आहे. त्याने सेहवागचा जलद अर्धशतकाचा विक्रम मोडला.

टीम इंडियाच्या लॉर्ड्सवरील इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये शार्दूल ठाकूर खेळणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.


दुसऱ्या सामन्यात शार्दुलने घेतले दोन बळी

शार्दुलच्या भेदक माऱ्यामुळे सामन्याचा निकाल फिरला

भारताच्या विजयात शार्दुलची महत्वाची भूमिका

शार्दुल दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त

अश्विन आणि शार्दुल दोघांनी मिळून भारताला ३५० धावांचा टप्पा गाठून दिला.

२०१८ मध्ये कसोटी पदार्पण करणारा शार्दूल पाचवा खेळाडू ठरला.