scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

शिल्पा शेट्टी News

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty). शिल्पाचं व्यावसायिक तसेच खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. ८ जून १९७५मध्ये शिल्पाचा जन्म झाला. अभिनयाची आवड असलेल्या शिल्पाने बाजीगर चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर तिने अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. धडकन, मैं खिलाडी तू अनाडी, दस, रिश्ते, फिर मिलेंगे, परदेसी बाबू, ओम शांती ओम, दोस्ताना, लाईफ इ अ मेट्रो, जंग, कर्ज, रिश्ते, आग, छोटे सरकार यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये शिल्पाने उत्तम काम केलं. सुपर डान्सर, इंडियाज गॉट टॅलेंट या छोट्या प़डद्यावरील रिअॅलिटी शोमच्या परीक्षकपदी शिल्पा होती. बिग ब्रदर या शोची ती विजेती देखील आहे. हंगाम २ चित्रपटाच्या निमित्ताने तिने १४ वर्षानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. २२ ऑक्टोबर २००९मध्ये शिल्पाने उद्योगपती राज कुंद्राशी (Raj Kundra)लग्नगाठ बांधली. शिल्पाला विवान व समीक्षा अशी दोन मुलं आहेत.Read More
Shilpa Shetty and Raj Kundra
“सिगारेट ओढते, दारू पिते अन्…”, शिल्पा शेट्टीबद्दल ‘अशी’ होती सासऱ्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणालेले, “ती तर…”

Raj Kundra Reveals Parents First Reaction about Shilpa Shetty : राज कुंद्राच्या वडिलांचा शिल्पा शेट्टीला होता विरोध; म्हणालेले, “अशी अभिनेत्री…”

Shilpa Shetty
राजवाड्यापेक्षा कमी नाही शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचं १०० कोटींचं घर; फोटो पाहिलेत का?

Shilpa Shetty-Raj Kundra’s sea-facing luxury home : समुद्रकिनारी आलिशान बंगल्यात राहतात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा; फोटो पाहिलेत का?

shilpa shetty and raj kundra 60 crore rs fraud case lookout circular issued
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, ६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी पोलिसांकडून लुकआऊट नोटीस

Shilpa Shetty and Raj Kundra Lookout Circular : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ६० कोटींचा फसवणुकीचा आरोप, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shilpa Shetty and raj kundra
शिल्पा शेट्टीने बंद केलं ‘बॅस्टियन’ रेस्टॉरंट, स्वतःच केली घोषणा; कारण काय?

Shilpa Shetty Bastian Restaurant : शिल्पा शेट्टीचा ‘बॅस्टियन’ रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय; पोस्ट शेअर करत म्हणाली, “या गुरुवारी आम्ही…”

…म्हणून शिल्पा शेट्टी यंदा साजरा करणार नाही गणेशोत्सव; कारण सांगत म्हणाली, “आमच्या घरात…”

शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा होणार नाही गणपती बाप्पाचं आगमन; अभिनेत्रीने सांगितले कारण, म्हणाली…

shilpa shetty raj kundra lookout circular fraud case mumbai
Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणींत भर, व्यावसायिकाची ६० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी…

shilpa shetty playfully scolding a paparazzo for consuming tobacco
शिल्पा शेट्टीसमोरच पापाराझी तंबाखू खात होता मग झालं असं काही की…; अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

Shilpa Shetty Scold Paparazzi : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ‘सुपर डान्सर ५’च्या सेटवरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

shilpa shetty on work in malayalam industry
शिल्पा शेट्टीला मल्याळम चित्रपटांमध्ये काम करण्याची भीती का वाटते? कारण सांगत म्हणाली, “मी अनेक ऑफर…”

shilpa shetty on work in malayalam industry : शिल्पा शेट्टीने मल्याळम चित्रपटाची चाहती असूनही कधीही त्यात का काम केले नाही…