Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

शिल्पा शेट्टी News

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty). शिल्पाचं व्यावसायिक तसेच खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. ८ जून १९७५मध्ये शिल्पाचा जन्म झाला. अभिनयाची आवड असलेल्या शिल्पाने बाजीगर चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर तिने अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. धडकन, मैं खिलाडी तू अनाडी, दस, रिश्ते, फिर मिलेंगे, परदेसी बाबू, ओम शांती ओम, दोस्ताना, लाईफ इ अ मेट्रो, जंग, कर्ज, रिश्ते, आग, छोटे सरकार यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये शिल्पाने उत्तम काम केलं. सुपर डान्सर, इंडियाज गॉट टॅलेंट या छोट्या प़डद्यावरील रिअॅलिटी शोमच्या परीक्षकपदी शिल्पा होती. बिग ब्रदर या शोची ती विजेती देखील आहे. हंगाम २ चित्रपटाच्या निमित्ताने तिने १४ वर्षानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. २२ ऑक्टोबर २००९मध्ये शिल्पाने उद्योगपती राज कुंद्राशी (Raj Kundra)लग्नगाठ बांधली. शिल्पाला विवान व समीक्षा अशी दोन मुलं आहेत.Read More
Shilpa Shetty Post on Ladki Bahin Yojana
Shilpa Shetty : लाडकी बहीण योजनेवर शिल्पा शेट्टीची पोस्ट, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी..” प्रीमियम स्टोरी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने लाडकी बहीण योजनेबाबत एक पोस्ट लिहिली आहे जी चांगलीच व्हायरल झाली आहे.

raj kundra properties
ईडीकडून शिल्पा शेट्टीच्या पतीची संपत्ती जप्त; कथित ६६०० कोटींची बिटकॉइन फसवणूक काय?

मुंबईतील जुहू येथील एक निवासी सदनिका, जी सध्या शिल्पा शेट्टीच्या नावावर आहे, पुण्यातील निवासी बंगला आणि कुंद्राच्या नावावरील इक्विटी शेअर्स…

Raj Kundra shares cryptic note amid ponzi scam
ईडीने ९७.७९ कोटींची संपत्ती जप्त केल्यावर राज कुंद्राची पोस्ट; ‘तो’ फोटो शेअर करत लिहिलं, “जेव्हा तुम्हाला…”

ईडीच्या कारवाईनंतर राज कुंद्राने सोशल मीडियावर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

shilpa shetty at salman khan house
Video: ईडीने मालमत्ता जप्त केल्यावर आईसह ‘या’ अभिनेत्याच्या घरी पोहोचली शिल्पा शेट्टी, व्हिडीओ आला समोर

शिल्पा शेट्टी व तिची आई सुनंदा या दोघींचे प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी जातानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

ED Seized Raj Kundra Shilpa Shetty Property Marathi News
अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्राची ९७.७९ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त, नेमकं प्रकरण काय?

ED Seized Raj Kundra Shilpa Shetty Property: शिल्पाच्या नावावर असलेला जुहूमधील एक फ्लॅटही जप्त करण्यात आला आहे.

Shilpa Shetty denies marrying Raj Kundra for his money
पैशांसाठी राज कुंद्राशी लग्न केलं म्हणणाऱ्यांना शिल्पा शेट्टीचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “राजपेक्षाही खूप श्रीमंत…”

“…तर मी त्याच्याशी लग्न केलं नसतं,” शिल्पा शेट्टीचं राज कुंद्राबद्दल मोठं विधान

zee chitra gaurav 2024 shilpa shetty arrives on red carpet
पैठणी साडी, नाकात नथ अन्…; पुरस्कार सोहळ्यासाठी शिल्पा शेट्टीचा पारंपरिक लूक, मराठीत संवाद साधत म्हणते…

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यासाठी शिल्पा शेट्टीचा मराठमोळा अंदाज, व्हिडीओ व्हायरल

Nagaland minister shares video of Shilpa Shetty grinding grains on atta chakki
जेव्हा शिल्पा शेट्टी जात्यावर गहू दळते तेव्हा…; नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना Video शेअर करत म्हणाले, “…वाह जी वाह!”

नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलाँग यांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी राजस्थानमध्ये जात्यावर गहू दळताना दिसत आहे.

shilpa-shetty
“तुम्ही ५०० वर्षांपूर्वीचा इतिहास…”, शिल्पा शेट्टीचं पंतप्रधान मोदींना पत्र; ‘या’ कार्याचं केलं कौतुक

भाजपा महाराष्ट्र या ट्विटर अकाऊंटनेही शिल्पाचं हे पत्र त्यांच्या वॉलवर पोस्ट केलं आहे

Shilpa Shetty Raj kundra
‘तू माझ्यावर किती प्रेम करतोस’, शिल्पा शेट्टीच्या प्रश्नावर पती म्हणाला, ‘७२ टक्के’, राज कुंद्राची पोस्ट पाहून तुम्हालाही येईल हसू

राज कुंद्राने शेअर केली पोस्ट, २८ टक्क्यांचा उल्लेख करत म्हणाला…

Shilpa Shetty son Viaan Raj Kundra
आई अभिनेत्री अन् वडील ३००० कोटींचे मालक, ‘या’ स्टारकिडने अवघ्या १० व्या वर्षी सुरू केलेला स्वतःचा ब्रँड

वर्षभरापूर्वी स्वतःचा व्यवसाय सुरू करणारा हा स्टारकिड नेमका आहे तरी कोण? जाणून घ्या