scorecardresearch

About Photos

शिल्पा शेट्टी Photos

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty). शिल्पाचं व्यावसायिक तसेच खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. ८ जून १९७५मध्ये शिल्पाचा जन्म झाला. अभिनयाची आवड असलेल्या शिल्पाने बाजीगर चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर तिने अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. धडकन, मैं खिलाडी तू अनाडी, दस, रिश्ते, फिर मिलेंगे, परदेसी बाबू, ओम शांती ओम, दोस्ताना, लाईफ इ अ मेट्रो, जंग, कर्ज, रिश्ते, आग, छोटे सरकार यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये शिल्पाने उत्तम काम केलं. सुपर डान्सर, इंडियाज गॉट टॅलेंट या छोट्या प़डद्यावरील रिअॅलिटी शोमच्या परीक्षकपदी शिल्पा होती. बिग ब्रदर या शोची ती विजेती देखील आहे. हंगाम २ चित्रपटाच्या निमित्ताने तिने १४ वर्षानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. २२ ऑक्टोबर २००९मध्ये शिल्पाने उद्योगपती राज कुंद्राशी (Raj Kundra)लग्नगाठ बांधली. शिल्पाला विवान व समीक्षा अशी दोन मुलं आहेत.Read More
Shilpa Shetty wears pink saree during Sukhee promotion, looked glamorous in deep neck designer blouse
11 Photos
PHOTOS : शिल्पा शेट्टीचा गुलाबी अंदाज, डीप नेक डिझायनर ब्लाऊजने वेधलं लक्ष

नुकतीच शिल्पा शेट्टी मुंबईत सुखी या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान स्पॉट झाली होती. यावेळी तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. या…

shilpa shetty
9 Photos
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या लंडन ट्रिपचे फोटो पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या पैशातून…”

लंडन ट्रिपच्या फोटोंमुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा झाले ट्रोल

shilpa shetty birthday special
21 Photos
Shilpa Shetty Birthday : आलिशान घर, करोंडोच्या गाड्या…लक्झरियस आयुष्य जगणाऱ्या शिल्पाची एकूण संपत्ती माहितीये?

Happy birthday Shilpa Shetty : ९०च्या दशकात अभिनयासोबतच सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ घालणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज वाढदिवस आहे.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×