साई संस्थानला परकीय चलन स्वीकारण्याची परवानगी; संस्थानकडे देणगीद्वारे जमा असलेले २० कोटी रुपये व्यवहारात येणार शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानला केंद्रीय गृह मंत्रालयाने परकीय चलनातील दान स्वीकारण्याची परवानगी दिली आहे. यामुळे २०२१ पासून बंद असलेली… 5 months agoFebruary 28, 2025