scorecardresearch

Page 228 of शिवसेना News

Devenedra fadnavis eknath shinde kailas patil
VIDEO : “देवेंद्र फडणवीसांना सरकार पाडण्याची माहिती होती, पण मुख्यमंत्री कोण होणार, हे…”, नितीन देशमुखांचा गौप्यस्फोट

“अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांचा हिंदुत्वाशी काय संबंध?,” असा सवाल नितीन देशमुखांनी उपस्थित केला आहे.

sanjay raut on mayur shinde arrest
“…यावर कुणी मूर्खही विश्वास ठेवणार नाही”, संजय राऊतांनी रात्री उशिरा केलं सूचक ट्वीट; म्हणाले, “हे लोक…!”

संजय राऊत म्हणतात, “जाहिरात कांडावरून लक्ष उडवण्यासाठी रचलेला हा बनाव. स्पष्टच दिसतंय. ठाणे परिसरातले सर्व गुन्हेगारी…!”

Narendra Modi Eknath Shinde Devendra Fadnavis
“देशात मोदी, मग राज्यात कोण?”, जाहिरात वादानंतर पत्रकारांच्या प्रश्नावर भाजपा खासदार म्हणाले, “सध्या आमच्या डोळ्यासमोर…”

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर महाराष्ट्रात कोण? असा प्रश्न पत्रकारांनी अनिल बोडेंना विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Bachchu Kadu Anil Bonde Eknath Shinde
आधी म्हणाले, “बेडूक कितीही फुगला तरी बैल होत नाही”, आता सूर बदलत म्हणाले, “बच्चू कडू…”

आमदार बच्चू कडूंनी अनिल बोंडेंसारख्या माणसाने किमान आपली लायकी पाहून तरी बोललं पाहिजे, असं म्हटलं. आता याबाबत विचारलं असता अनिल…

uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंसाठी भाजपाची दारं खुलीच, त्यांनी…”, उपमुख्यमंत्र्यांची युतीसाठी ऑफर

शिंदे गट आणि भाजपात जाहिरातीवरून कलगीतुरा रंगला आहे. त्यातच भाजपा उपमुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातली आहे.

Shiv Sena BJP together
टोला, खिल्ली आणि मनोमिलन बॅनर युद्धानंतर शिवसेना भाजपा पदाधिकारी एकत्र

डोंबिवलीतून सुरू झालेला शिवसेना आणि भाजपा यांतील अंतर्गत वादाला उल्हासनगर शहरात शिवसेना आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पूर्णविराम दिला आहे.

Eknath shinde anil bonde
“कोण अनिल बोंडे? माणसाने लायकीत राहावे”, शिंदे गटातील नेत्याने खडसावलं; म्हणाले, “फडणवीसांच्या…”

“अनिल बोडेंनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वक्तव्य केलं असेल, तर दुर्दैवी आहे,” असेही शिंदे गटातील नेत्याने म्हटलं.

shrirang barane
Video: मावळमधून भाजप की शिवसेना? खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ‘अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत…’

मावळ लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असल्याचे भाजपचे माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी सांगितल्यानंतर आता मावळचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग…

Ajit Pawar, BJP, Eknath Shinde, politics
शिंदे-भाजप वादात अजितदादांचा कल भाजपच्या बाजूने ! प्रीमियम स्टोरी

शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद वाढत असतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाला डिवचले आहे.