Page 727 of शिवसेना News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसेंनी शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच संपलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळीने यवतमाळमध्ये एका शिवसेना आमदाराचं तोंडभरून कौतुक केलंय.

शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावर शासनाचे करोना नियम डावलून कार्यक्रमाला गर्दी जमवल्याचा आरोप होत आहे.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सीआरझेडमध्ये बेकायदेशीर रिसॉर्ट बांधल्याचा आरोप केलाय.

वाजयपेयींचे स्मरण आम्हाला कायम होत असते, असे संजय राऊत म्हणाले.

नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंकडे बघून नक्कल केल्याचा मुद्दा दिवसभर गाजल्यानंतर संध्याकाळी नितेश राणेंनी खोचक ट्वीट करून शिवसेनेला डिवचलं आहे.

विधानसभेत बोलताना भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी परीक्षा शुल्काच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं!

“मागील ७० वर्षांत देशाने जे कमावले ते सगळे ‘मोडीत’च काढायचे, असे ‘मोदी’ सरकारने ठरविलेले दिसत आहे.”

राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कुसुमाग्रजांच्या एका कवितेचाही संदर्भ दिला.

शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावरून टीका केली जात आहे.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच विधानसभेच्या सभागृहामध्ये परिवहन मंत्री आणि भाजपा आमदारांमध्ये वाद झाला