Page 749 of शिवसेना News

या हणामारीमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. दोन्हीकडून एकमेकांवर आरोप केले जातायत.

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेमध्ये केलीय.

लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या प्रकरणानंतर आज राज्यामध्ये महाविकास आघाडीने बंदची घोषणा केलीय.

बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने सारे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे.

नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना म्हणतात, “कर्तबगार मंत्री म्हणून…”, चिपी विमानतळ उद्घाटन प्रसंगी दिला सल्ला

चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी नारायण राणेंनी विनायक राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

“पाठांतर करून बोलणं वेगळं आणि आत्मसात करून तळमळीने बोलणं वेगळं” असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

नारायण राणेंनी चिपी विमानतळावरून शिवसेनेवर केलेल्या टीकेला विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

” कश्मिरी पंडितांच्या घरवापसीबाबत भाजपाने मोठा गाजावाजा केला. मात्र पंडितांची घरवापसी सोडाच, पण उरलेसुरले पंडितही पलायन करीत आहेत.”

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊत यांनी या कारवाईवरुन भाजपाला इशारा दिलाय.

“पंचायत समिती निवडणुकांत राज्यातील महाविकास आघाडीने १४४ पैकी ७३ जागांवर विजय मिळविला. भाजपास ३३ जागा जिंकता आल्या.”

पाणी नाकातोंडात जाईल एवढी गंभीर स्थिती होईपर्यंत केंद्र सरकार काय करीत होते, हा प्रश्न उरतोच असं म्हणत शिवसेनेनं टीका केलीय.