Page 8 of शिवसेना Photos
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल १९ एप्रिल रोजी वर्धा लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यामध्ये उमेदवारांनी मतदान केलं आहे. त्याचे खास फोटो पहा.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात एकूण ९७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा महायुतीत भारतीय जनता पार्टीला मिळाली असून भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात पंचरंगी लढतीमुळे चुरस वाढली आहे.
ठाण्यातील वर्तकनगर भागात भाजपाने प्रशस्त कार्यालय सुरू केले आहे. हे कार्यालय पाहण्यासाठी दरेकर ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे भाष्य…
शेकडो कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर (१३ एप्रिल) पक्षप्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरेंनी आपण मोदींना पाठिंबा का दिला ते सांगितलं. यावर प्रतिक्रिया देताना त्यांना किशोरी पेडणेकर यांनी दात नसलेला वाघ म्हणत…
संविधान बदलण्याच्या आरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना उत्तर दिले आहे. पहा काय म्हणाले मोदी?
उद्धव ठाकरेंनी पालघरच्या सभेतून नकली शिवसेना वक्तव्यावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना प्रत्युत्तर दिले आहे.
कोल्हापूरमध्ये मविआचे उमेदवार शाहू महाराज यांच्या विरुद्ध संजय मंडलिक यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे.
नांदेड येथे काल (११ एप्रिल) लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या प्रचारसभेत राज्यात एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस…