Suresh Raina: अय्यर-गिल नव्हे, तर रैनाच्या मते रोहितनंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो वनडे संघाचा नवा कर्णधार Suresh Raina On Team India ODI Captaincy: भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने वनडे संघाच्या कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 31, 2025 08:08 IST
श्रेयस अय्यर- ऋतुराज गायकवाड उतरणार मैदानात! Duleep Trophy लाईव्ह कुठे पाहता येणार? पाहा संपूर्ण माहिती Duleep Trophy Full Details: दुलीप ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सामने लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 26, 2025 12:06 IST
Shreyas Iyer: “शेवटी माझं नशीब..”, आशिया चषकासाठी स्थान न मिळालेल्या श्रेयस अय्यरची पहिली प्रतिक्रिया; वडिलांचा खुलासा Shreyas Iyer Father: आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आलेलं नाही. यावर… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: August 21, 2025 13:55 IST
Team India: रोहितचा उत्तराधिकारी ठरला? शुबमन गिल नव्हे, तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो वनडे संघाचा नवा कर्णधार Team India ODI Captain: रोहितची वनडे कारकिर्द सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. दरम्यान रोहितनंतर कोण होणार भारतीय वनडे संघाचा कर्णधार, अशी… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 21, 2025 09:54 IST
श्रेयसबाबतचा निर्णय अनाकलनीय!, आशिया चषकासाठी डावलण्यात आल्याबद्दल अश्विनची टीका; जैस्वालबाबतही निराश गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग असलेल्या सलामीवीर यशस्वी जैस्वालला आता आशिया चषकासाठी केवळ राखीव खेळाडू म्हणून स्थान देणे… By वृत्तसंस्थाAugust 20, 2025 21:44 IST
Team India: “श्रेयस अन् यशस्वीसाठी खूप वाईट वाटतंय..”, भारताचा माजी खेळाडू BCCI च्या ‘या’ निर्णयावर संतापला R Ashwin: भारताचा माजी गोलंदाज आर अश्विनने श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वालला संघात स्थान मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. काय… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 20, 2025 11:05 IST
शुभमन गिलसाठी श्रेयस अय्यरला डावलले? आशिया चषकासाठी टीम इंडियाची निवड धाडसी की अन्यायकारक? आयपीएल’मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला संघात स्थान न मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. गेल्या हंगामात पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करताना… By संदीप कदमAugust 20, 2025 07:45 IST
Asia Cup 2025: “श्रेयस तिथे कोणाला तरी आवडत नसेल…”, गंभीरच्या माजी सहकाऱ्याचा मोठा आरोप, आशिया कपमध्ये संधी न मिळण्याबद्दल म्हणाला… Shreyas Iyer Asia Cup Squad: श्रेयस अय्यरला आशिया चषक संघात संधी देण्यात आलेली नाही. यानंतर भारताच्या संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: August 19, 2025 20:08 IST
Asia Cup 2025: “कोणाच्या जागी त्याला संघात घ्यावं?”, श्रेयस अय्यरला आशिया कपसाठी संधी न मिळण्याबाबत अजित आगरकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले… Ajit Agarkar On Shreyas Iyer YashasvI Jaiswal: भारताच्या आशिया चषक २०२५ संघात श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल यांची निवड झाली… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: August 19, 2025 16:34 IST
गिलबाबत संभ्रम कायम, आशिया चषकासाठी आज संघनिवड; श्रेयसबाबतच्या निर्णयाकडेही लक्ष पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार असून संघबांधणीच्या दृष्टीने आशिया चषक स्पर्धा निर्णायक ठरू शकेल. By वृत्तसंस्थाAugust 19, 2025 00:02 IST
Asia Cup 2025: आशिया चषकासाठी असा असू शकतो १५ खेळाडूंचा संघ; चॅम्पियन संघातील ३ खेळाडूंना डच्चू मिळणार? Team India Squad: आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी कसा असेल भारतीय संघ? कोणत्या १५ खेळाडूंना संधी मिळू शकते? जाणून घ्या. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 15, 2025 16:45 IST
Asia Cup 2025: श्रेयस अय्यरचा पुन्हा ‘हार्टब्रेक’? आशिया चषकात संधी मिळणं कठीण, कारण… Shreyas Iyer:भारतीय संघातील स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 15, 2025 11:35 IST
छाया ग्रह केतू ‘या’ तीन राशींवर प्रसन्न होणार; अचानक धनलाभ, लग्नाचे प्रस्ताव अन् नोकरीत प्रमोशन मिळणार म्हणजे मिळणार
५०० वर्षांनंतर, दिवाळीला शक्तिशाली राजयोग! ‘या’ ३ राशींचे सोन्याचे दिवस सुरू, नशिबी गडगंज श्रीमंती अन् धन-संपत्तीत वाढ…
Video: “मला नियम सांगत बसू नका”, साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासमोर मुलाचा उद्धटपणा; KBC मध्ये केली उडवा-उडवी, पण पाचवा प्रश्न आला आणि…
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
9 क्रिकेटपटू बाप-लेक! ९ प्रसिद्ध खेळाडूंनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गाजवलं आहे क्रिकेटचं मैदान; ५ आहेत भारतीय जोड्या
Ahilyanagar Zilla Parishad Election 2025 Reservation :नगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित
नगर जिल्हा परिषद अध्यक्षपद ठरणार अकोले, राहुरी किंवा संगमनेरमधून; दिग्गजांना धक्का, काहींचा मार्ग मोकळा