नेतृत्वबदलाबाबतचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे असे वक्तव्य पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. त्यामुळे भाजपला टीकेची संधी मिळाली. पक्षश्रेष्ठी म्हणजे कोण, हे पक्षाध्यक्षांनी सांगावे असे आवाहन विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केले.