scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 409 of सोशल व्हायरल News

Momin Saqib
“भाई मारो मुझे मारो..” फेम मोमीन साकिबचा भारत- पाकिस्तान सामन्याआधी नवीन व्हिडीओ व्हायरल

मोमीन साकिबचा २०१९ साली पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना गमावल्यानंतर त्याच्या एका व्हिडीओमुळे व्हायरल झाला होता.

chines influancer
धक्कादायक: २५ वर्षीय सोशल मीडिया स्टारचा मृत्यू; लाइव्ह दरम्यानच कीटकनाशक प्यायली!

अहवालानुसार, सोशल मीडिया स्टारला तिच्याच फॉलोअर्सने लाइव्हदरम्यान कीटकनाशक पिण्यास प्रवृत्त केले.

tv anchor
हवामानाचे अपडेट देत असताना अचानक प्ले झाला पॉर्न व्हिडीओ, टीव्ही अँकरचा व्हिडीओ व्हायरल!

अँकरला जेव्हा कळले की तिच्या पाठीमागे एक पॉर्न व्हिडीओ चालू आहे, तेव्हा तिला धक्काच बसला

Meghalaya CM Conrad Sangma
मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी रॉक बँडसह गायले गाणं, नेटीझन्स म्हणतात “कुल सीएम”

व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री कॉनराड संगमा गायक कॅनेडियन गिटार वादक ब्रायन अॅडम्स यांचे ‘समर ऑफ ६९’ गाताना दिसत आहेत.

gold coin
स्वच्छता कर्मचाऱ्याने कचऱ्यात सापडलेले १०० ग्रॅम सोन्याचे नाणे केले परत;त्याच्या प्रामाणिकतेचे केलं जातयं कौतुक

तामिळनाडूमध्ये, स्वच्छता विभागात काम करणाऱ्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याला ७.५ लाख रुपयांचे १०० ग्रॅम सोन्याचे नाणे कचऱ्यामध्ये पडलेले आढळले.

myntra delivered bra
Myntra वर दिली फुटबॉल स्टॉकिंग्जची ऑर्डर, मिळाली ब्रा; नेटीझन्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

बॉक्समधील चुकीची ऑर्डर बघून या व्यक्तीला धक्का बसला. त्याने कंपनीला ब्रा परत घेण्याचीही विनंतीही केली, जी कंपनीने नाकारली.

viral sanke photo
तीन चेहऱ्यांचा रागावलेला साप? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचे सत्य

तीन तोंडाचा रागावलेला साप असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे पण डोळ्यांवर विश्वास न ठेवता सत्य झूम केल्यानंतरच…

new plant
वांगी आहेत की टोमॅटो? नाही, हे आहे ‘ब्रिमॅटो’; वाराणसीच्या शास्त्रज्ञांनी केला हटके प्रयोग

वाराणसी येथील शास्त्रज्ञांनी वांगी आणि टोमॅटो दोन्ही उत्पन्न देणारी वनस्पती यशस्वीपणे विकसित करण्याचे तंत्र विकसित केले आहे.

pig's kidney to a human body
शास्त्रज्ञांचा यशस्वी प्रयोग; माणसाच्या शरिराला जोडलं डुकराचे मूत्रपिंड

अनेक बायोटेक कंपन्या प्रत्यारोपणासाठी योग्य डुकराचे अवयव विकसित करण्याच्या तयारीत आहेत, जेणेकरून मानवी अवयवांची कमतरता कमी होईल.

officers save elephant in rain
उत्तराखंडमध्ये पावसाच्या तडाख्याने नदीच्यामध्येच अडकला हत्ती; वन विभागाने वाचवले प्राण

व्हिडीओमध्ये, हत्ती गौला नदीच्या मध्यभागी अडकलेला दिसतो. हत्तीच्या आजूबाजूला पाणी अखंडपणे वाहते आहे.