Page 410 of सोशल व्हायरल News

तुम्हाला पाण्याच्या वेगवेगळ्या फ्लेवर्सची पाणीपुरी माहित असेल. पण तुम्ही कधी बटर चिकन पाणीपुरी बघितली आहे का?

या व्हिडीओला आत्तापर्यंत ७४.२ हजार लोकांनी बघितलं आहे. कुत्र्यांच्या या व्हिडीओवर नेटीझन्सने विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करत लेफ्टनंट कर्नल श्रीराम यांनी त्यांच्याच सहकारी लेफ्टनंट कर्नल पन्नू यांचा विक्रम मोडला आहे.

कुत्र्याचे कान जगातील सर्वात मोठे कान आहेत आणि म्हणूनच याची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होत त्याच्या नावी विश्वविक्रम नोंदविला गेला आहे.

एक माणूस दहा मिनिटांसाठी दुकानात गेल्यावर तेवढ्यात त्याच्या कारमध्ये मधमाश्या आल्या. हे पाहून नेटीझन्स चक्रावले आहेत.

बेला चाओ या गाण्याची क्रेझ लोकांमध्ये खूप आहे. आता या गाण्याचं गुजराती व्हर्जन आलं आहे जे भारतीय वाद्यांसह सादर झालं.

या १४ वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ फूड ब्लॉगर दोयाश पथराबेने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या फोटोला १६,००० पेक्षा जास्त लाइक्स आणि १,००० पेक्षा जास्त रीट्विट करण्यात आले आहेत.

गावकऱ्यांकडून ‘सूड’ घेण्यासाठी एका माकडाने बालूर जंगलापासून कर्नाटकच्या चिक्कमगलूर जिल्ह्यातील कोट्टीगेहारा गावापर्यंत २२ किलोमीटरचा प्रवास केला.

तामिळनाडूमधील एका व्यक्तीने सायकलवर कुत्र्यासह प्रवास करण्यासाठी केलेला देसी जुगाड सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

लग्नात माहेर सोडून सासरी जाताना बहुतेक मुलींना रडू कोसळतंच…कधी नवऱ्याला लग्नात रडताना पाहिलं आहे का? अशाच नवरदेवाचा व्हिडीओ सध्या सोशल…

वयाच्या ७३ व्या वर्षीही वेगाने स्केटिंग करताना पाहून नेटकरी म्हणतात, ‘हे तर खरे चॅम्पियन’