Page 4 of सोनू निगम News


रस्त्याच्या कडेला बसून गाणे गाणाऱया सोनू निगमच्या हातात एका वाटसरू तरुणाने १२ रुपये टेकवले होते.

जुहू येथील वर्दळीच्या रस्त्यावर बसून सोनू निगम गात होता.


नाटय़ परिषदेच्या िपपरी शाखेच्या वतीने सोनू निगम यांना आशा भोसले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तेव्हा प्रख्यात गायक सोनू निगम ते…


नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

सुप्रसिद्ध गायक सोनू निगमवर झी कंपनीने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मराठी सिनेमांत कित्येक अमराठी गायक ठसक्यात मराठी गाणी गाताना दिसू लागलेत.
परवानगी नाकारलेली असतानाही गायनाचा कार्यक्रम केल्याने गायक सोनू निगमसह चौघांविरुद्ध नागपूरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपल्या गाण्याबरोबरच अंडरवर्ल्डकडून मिळणा-या धमक्यांमुळे प्रकाशझोतात आलेला सोनू निगम ‘बेशरम’च्या निर्मात्यांवर चांगलाच भडकला आहे. ‘बेशरम’ आणि ‘डेव्हिड’ सारख्या तद्दन पडेल…

गायक सोनू निगमला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार छोटा शकीलकडून धमकीचे दूरध्वनी आले आहेत.