
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीची रक्कमही जप्त केली आहे.
सोनू निगमवर झालेल्या हल्ल्यानंतर गायक शानची प्रतिक्रिया
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी आयोजित केलेल्या चेंबूर फेस्टिवलमध्ये प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्काबुक्की झाल्याचा गंभीर प्रकार घडला.
“माझा भाऊ सोनू निगम यांच्यासमवेत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा…”, सुप्रदा फातर्पेकरांनी दिलं स्पष्टीकरण!
आता सोनू निगमचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
Sonu Nigam: पाकिस्तानमध्ये कॉन्सर्टसाठी गेलेला सोनू निगम, बॉम्ब असलेल्या बसमधून करत होता प्रवास अन्…; गायकाने स्वत:च सांगितलेला अंगावर काटा आणणारा…
Sonu Nigam: कॉन्सर्टमधील एका गाण्यासाठी सोनू निगम किती पैसे घेतो माहीत आहे?
प्रसिद्ध गायक सोनू निगम आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना सोमवारी (२० फेब्रुवारी) चेंबूर येथील एका संगीत कार्यक्रमात (कॉन्सर्ट) धक्काबुक्की झाली. यानंतर…
सोनू निगमने चेंबूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनू निगमनं हिंदी राष्ट्रभाषा वादावर दिलेली प्रतिक्रिया बरीच चर्चेत आहे.
प्रसिद्ध गायक सोनू निगमनं ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट अद्याप पाहिलेला नाही.
सध्या सोशल मीडियावर सध्या त्यांच्या चॅटचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.
नुकतंच सोनू निगमने आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटासाठी गाणं रेकॉर्ड केलं आहे.
विराटने निवानला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या
अचूक आणि उत्तम गायकीसाठी सोनू निगम प्रसिद्ध आहे.
रस्त्याच्या कडेला बसून गाणे गाणाऱया सोनू निगमच्या हातात एका वाटसरू तरुणाने १२ रुपये टेकवले होते.
जुहू येथील वर्दळीच्या रस्त्यावर बसून सोनू निगम गात होता.
शक्ती कपूर भडकल्याने सर्व उपस्थित प्रेक्षकांना धक्का बसला.
नाटय़ परिषदेच्या िपपरी शाखेच्या वतीने सोनू निगम यांना आशा भोसले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तेव्हा प्रख्यात गायक सोनू निगम ते…
४ जानेवारीला सोनू निगम जोधपूरहून मुंबईला जात होता.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.