Page 20 of दाक्षिणात्य चित्रपट News

या गाण्यामध्ये श्रीविष्णू यांच्या वराह अवताराची स्तुती करण्यात आली आहे.

चित्रपटामधील ‘वराह रुपम’ या गाण्याद्वारे वराह देवतेची स्तुती करण्यात आली आहे.

या चित्रपटामध्ये त्याने एका आदिवासी व्यक्तीचे पात्र साकारले आहे.

कंगनाने ‘हा चित्रपट ऑस्कर २०२४ ला भारताकडून पाठवण्यात यावा’ असे वक्तव्य केले आहे.

३० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

नुकतंच एका कार्यक्रमामध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली.

दाक्षिणात्य स्टार्सनी जरी डबिंग केले तरी ते लोकांशी जोडले जात नाही.

दाक्षिणात्य चित्रपट ‘कांतारा’ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने ‘केजीएफ २’, ‘आरआरआर’ चित्रपटांचाही रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन आणि नीरज चोप्रा कॅमेऱ्यासमोर फोटो काढण्यासाठी एकत्र आले असे दिसत आहे.

या सर्व चर्चांवर आता विग्नेशने स्पष्टपणे भाष्य केले आहे.

पुरस्कार घेतल्यानंतर विजयने अस्वस्थतेमुळे या कार्यक्रमामध्ये यायची इच्छा नसल्याचा खुलासा केला.

‘कांतारा’ (हिंदी) हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.