Page 2 of क्रीडा News

आठवड्याच्या सुरुवातीला १९ वर्षीय दिव्याने बुद्धिबळाच्या जलद प्रकारातील दोन वेळच्या जगज्जेत्या हम्पीला ‘टायब्रेकर’मध्ये पराभूत करून महिला विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

बुद्धिबळाच्या पटलावर उत्तुंग कामगिरी करून संत्रानगरीचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दिव्याचे रात्री ९.३० च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन…

महिला बुद्धिबळाकडे लक्ष वेधणाऱ्या कोनेरू हम्पी, हरिका आणि वैशाली या त्रिकुटाच्या मागून येऊन दिव्या देशमुखने विश्वचषकासह ग्रँडमास्टर किताब पटकावला हे…

जागतिक बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आणि रशियाचे माजी उपपंतप्रधान अर्कादी द्वोर्कोविच यांनी दिव्याचे सर्वांत आधी अभिनंदन केले.

दिव्याने २०१० मध्ये केवळ पाचव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. तिचे पालक डॉ. जितेंद्र आणि नम्रता यांनी तिला जवळच्या बुद्धिबळ…

दिव्या देशमुखच्या यशामुळे भारतालाच नव्हे, तर महाराष्ट्राला बुद्धिबळासारख्या कठीण खेळात आणखी एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला.

विश्वचषक जिंकणारी दिव्या विश्वनाथन आनंदनंतरची दुसरी भारतीय, तर ग्रँडमास्टर किताब पटकावणारी केवळ चौथी भारतीय महिला ठरली.

Divya Deshmukh Video: नागपूरमध्ये जन्मलेल्या दिव्याने २०२४ मध्ये हंगेरीच्या बुडापेस्ट येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताच्या सुवर्णपदक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली…

Divya Deshmukh Chess: सोमवारी, पहिला गेम अनिर्णित राहिल्यानंतर, हम्पीच्या चुकीमुळे दिव्याने दुसरा टायब्रेकर गेम जिंकला. हम्पी आणि दिव्या यांच्यातील पहिले…

जॉर्जियामधील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या फिडे बुद्धिबळ विश्वचषकात विदर्भाच्या दिव्या देशमुखने विजेतेपदावर नाव कोरले.

Divya Deshmukh World Champion: मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळ वर्ल्डकपमध्ये अनुभवी कोनेरू हम्पीला पराभूत करत स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे.

FIDE Women’s World Cup 2025 Final Winner वुमेन्स वर्ल्ड कपमधील दुसऱ्याच प्रयत्नात दिव्याने भारतीय विक्रम नोंदवला आहे. १९ वर्षांची ही…