scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

डॉ. शिरोडकर, शिवशंकर अजिंक्य

अंकुर स्पोर्ट्स क्लब आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत ठाण्याच्या शिवशंकरने पुरुष गटात तर मुंबईच्या डॉ. शिरोडकरने महिला गटात जेतेपदाला गवसणी घातली.…

अनपेक्षित!

नवऱ्याने छळले, पावसाने झोडपले, राजाने मारले तर तक्रार कोणाकडे करायची, असेच काहीसे भारतीयांचे झाले होते. कारण ज्या संघाने विश्वचषक जिंकवून…

सेहवागला डच्चू; पुजाराला संधी

धावांच्या दुष्काळात सापडलेल्या आणि जबाबदारीची जाणीव नसलेल्या वीरेंद्र सेहवागला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यावर निवड समितीने अखेर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या…

टेनिसपटूंबरोबर तडजोड करण्यास एआयटीए तयार

डेव्हिस लढतींवर बहिष्कार घालण्याचा इशारा देणाऱ्या भारताच्या अव्वल टेनिसपटूंबरोबर तडजोड करण्याची अखिल भारतीय टेनिस महासंघाने (एआयटीए) तयारी दर्शविली आहे. महासंघाने…

..आणि ऑस्ट्रेलियाच्या चेहऱ्यावर ‘हसी’!

कठीण परिस्थितीतून सावरत संघाला विजयापर्यंत नेण्याची किमया साधणे, हीच ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज माइक हसीची खासियत. श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यातही…

सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कारासाठी मेस्सी सज्ज

गेल्या वर्षांत सर्वाधिक गोल झळकावण्याचा विक्रम नावावर करणारा लिओनेल मेस्सी सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूसाठीचा ‘बलून डि’ओर’ पुरस्कार सोमवारी प्राप्त करण्यासाठी सज्ज झाला…

अमन की आशा, प्यार की भाषा..

‘अमन की आशा, प्यार की भाषा, प्यार किया तो डरना क्या..’ हे बोल होते क्रिकेट चाचा (अब्दुल जलिल चौधरी) यांचे.…

जीत जायेंगे हम, तू अगर संग है..

तीन पावलांवर असलेल्या चाळीसाव्या रणजी जेतेपदाचे स्वप्न साकारू शकते, असा विश्वास मुंबईच्या संघाला रविवारी सचिन तेंडुलकरने दिला. साखळी फेरीतील आठ…

आर्मस्ट्राँग उत्तेजकाबाबतची कबुली देणार?

उत्तेजक औषध सेवन केल्यामुळे टूर-डी-फ्रान्स सायकल शर्यतीची सातही विजेतेपदे गमावणारा अमेरिकन सायकलपटू लार्न्‍स आर्मस्ट्राँग हा लवकरच आपल्यावरील आरोपांची जाहीरपणे कबुली…

महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या योगेश्वर दत्त तसेच हिंदकेसरी युद्धवीरसिंग यांनी अपेक्षेप्रमाणे येथे महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पध्र्यावर विजय मिळविला.…

नववर्षांत क्रीडा महोत्सव आणि महिला कबड्डी स्पर्धाची मेजवानी

नवीन वर्षांतील पहिलाच महिना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी विविध क्रीडा प्रकारांची मेजवानी घेऊन येत आहे. जानेवारीत क्रीडा महोत्सवासह वेस्ट…

पाकिस्तानच्या यशाचा शिल्पकार मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मकबूल बाबरी

पाकिस्तानने चेन्नईपाठोपाठ कोलकात्याची लढाईजिंकून एकदिवसीय मालिकेवर आपले नाव कोरले. भारताविरुद्धची मालिका म्हणजे आशा-अपेक्षांचे प्रचंड ओझे. पाकिस्तानी संघाने हे दडपण समर्थपणे…

संबंधित बातम्या